उद्या माझी भूमिका स्पष्ट करेन : समरजीत घाटगे

कोल्हापूर – राज्याच्या राजकारणात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमुळे कोल्हापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे नाराज असल्याने नॉट रिचेबल असल्याची माहिती काल समोर आली होती. याच गोष्टीचा खुलासा करण्यासाठी समरजितसिंह घाटगे यांनी, “माझी भूमिका मी उद्या कागलमधील […]

लाच घेताना शिक्षण सहसंचालक डॉ. हेमंत कटरे यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले….!

कोल्हापूर : उच्च शिक्षण कोल्हापूर विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयातील शिक्षण सहसंचालक डॉ. हेमंत नाना कटरे, कनिष्ठ लिपिक अनिल जोंग आणि स्टेनो प्रविण शिवाजी गुरव या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी ५ जुलै रोजी रंगेहाथ पकडले. […]

रोटरी क्लब ऑफ करवीर कोल्हापूर तर्फे डॉक्टर्स डे व सी. ए. डे उत्साहात साजरा

रोटरी क्लब ऑफ करवीर तर्फे जागतिक डॉक्टर डे आणि सीए डे साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ करवीरतर्फे नामांकित डॉक्टर व सी. ए. यांचा सन्मान प्रेसिडेंट रो. संजय पाटील, सेक्रेटरी रो. […]

…..आता कोल्हापूरात काय….?

(अजय शिंगे)कोल्हापूर – राज्यात झालेला राजकीय भूकंप सर्वांसाठी धक्कादायक होता कारण कोणाच्या ध्यानी मनी नसताना झालेला शपथविधी सोहळा अजित पवार यांची उपमुख्यमंत्री म्हणून झालेली निवड आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली मोठी फूट जनतेच्या मनात शंका निर्माण […]

आजवर न घडलेली गोष्ट सांगणाऱ्या ‘डेटभेट’ चित्रपटाचा रोमॅंटिक ट्रेलर भेटीस

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क अमेय विनोद खोपकर एंटरटेन्मेंट आणि झाबवा एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत ‘डेटभेट’ या चित्रपटाचा रोमॅंटिक ट्रेलर नुकताच लॉंच करण्यात आला. सोनाली कुलकर्णी,संतोष जुवेकर आणि हेमंत ढोमे यांच्या खुमासदार अभिनयानं रंगलेला अन् प्रेमाची […]

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री, तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

मुंबई : विधानसभेचे सदस्य अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली.  आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये छगन चंद्रकांत भुजबळ, […]

अजित पवारांनी घेतली पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ….

  मुंबई: सध्या राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथ होत आहेत. आणि त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात तर अनेक घडामोडी या होत असल्याचं दिसत आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. अजित पवार यांनी […]

राजकिय भूकंप : अजित पवार घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ…?

मुंबई : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. राष्ट्रवादी पक्षात सध्या जोरदार हालचाली सुरु असल्याचं समोर आले आहे. अजित पवार यांच्या बंगल्यावर आमदार, खासदार यांची बैठक ही बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर […]

संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून…

Media Control Online  संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून सुरू होणार आहे. संसदीय कामकाजावरील कॅबिनेट समितीने अधिवेशनाच्या तारखांना मंजुरी दिली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीची तारीख निश्चित करण्यात आली. पावसाळी अधिवेशनात केंद्रातील मोदी […]

समाजसेवक डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांना राजर्षी शाहू पुरस्कार प्रदान….

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा शाहू महाराजांनी जपला. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचे वैभव व त्यांचे कार्य जगभरात पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. राजर्षी शाहू […]