१२ एप्रिलला “शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने” रायगड मध्ये होणार भव्य रोजगार मेळावा…!

अनिल खंडागळे-रोहा प्रतिनिधी रोहा : सानेगाव येथे “शेतकरी कामगार पक्षाच्या” वतीने भव्य रोजगार मेळावा आयोजित केला आहे.गेली कित्येक वर्षे रायगड जिल्हा परिषदेवर शेतकरी कामगार पक्षाच वर्चस्व राहिलेल आहे.लोकहिताची विविध कामे करण्यास शेतकरी कामगार पक्ष नेहमीच […]

कोल्हापूरात ठाकरे गट आणि भाजप आमने सामने…. दोन्ही कडून जोरदार घोषणाबाजी…..!

विशेष वृत्त अजय शिंगे  कोल्हापूर : छ.शिवाजी चौक कोल्हापूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख कोल्हापूर संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यात यावा यासाठी’ धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी […]

ठाण्यातील मारहाण प्रकरणी उद्धव ठाकरे यांचा शिंदे सरकार वर हल्लाबोल….

ठाणे: काल ३ एप्रिल रोजी रात्री ठाण्यातील युवासेनेच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना शिंदे गटातील महिलांन कडून मारहाण करण्यात आली.ठाण्यात मारहाण झालेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांची उद्धव ठाकरे यांनी सह कुटुंबीय भेट घेतली […]

जिल्हा लोकशाही दिनी तीन अर्ज प्राप्त…!

कोल्हापूर : जिल्हा लोकशाही दिनी तीन अर्ज प्राप्त झाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज लोकशाही दिन बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे, पोलीस उपअधीक्षक(गृह) प्रिया पाटील, तहसीलदार […]

सर्जा’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित…!

अनोख्या टायटलसोबतच फर्स्ट लुकमुळे लाइमलाईटमध्ये आलेल्या ‘सर्जा’ या आगामी मराठी चित्रपटातील गाणी काही दिवसांपूर्वीच संगीतप्रेमींच्या भेटीला आली आहेत. यातील ‘जीव तुझा झाला माझा…’, ‘धड धड…’ आणि ‘संगतीनं तुझ्या…’ ही गाणी रसिकांच्या चांगलीच पसंतीस उतरल्यानं ‘सर्जा’बाबतची […]

जाधवांचा बैल गाडा त्यांनी रोहात केलाय राडा….!

अनिल खंडागळे-प्रतिनिधी रोहा :-अलिकडेच संपुर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय म्हणजेच “बैलगाडा शर्यत” अनेक बैलगाडा प्रेमीसाठी हि अनोखी पर्वणीच असते.राजकिय स्तरापासून ते अगदी हौशी प्रेमींकडुन “बैलगाडा शर्यत स्पर्धेच” आयोजन केल जात.या स्पर्धेत अनेक छकडेवाले सहभाग घेत असतात. […]

रोहा येथील पुई गावचे जवान निलेश मधूकर भारतीय सैन्य दलातुन सेवानिवृत्त…!

अनिल खंडागळे-प्रतिनिधी रोहा :-रोहा तालुक्यातील पुई गावाचे सुपुत्र निलेश मधुकर वीस वर्षे भारतीय सेना दलात कार्यरत होते.आज तब्बल वीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते सेवानिवृत्त होत आहेत.अनेक तरूणांना सीमेवर देशाची सेवा करण्याची ईच्छा असते.त्यासाठी ते प्रयत्न […]

महामानवाचा सहवास लाभलेल्या ज्येष्ठ टी. एन. गायकवाडांची नागराज मंजुळेंनी घेतली भेट

संभाजीनगर : हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असतानाच या चित्रपटाची संपूर्ण टीम महाराष्ट्रात सध्या जोरदार प्रमोशन करीत आहे. झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, आटपाट निर्मित ‘घर बंदूक बिरयानी’ […]

प्रेमाच्या ‘सरी’ची ‘संमोहिनी’ ….

प्रेमाच्या एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन जाणाऱ्या ‘सरी’ चित्रपटातील पहिलं ‘संमोहिनी’ हे रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. कॅनरस प्रॅाडक्शन प्रस्तुत, डॉ. सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्मित या चित्रपटाचे लेखन, संकलन दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्दर्शक अशोका के. […]

उद्यापासून चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेस सुरूवात…..!

कोल्हापूर : नेताजी तरुण मंडळ यांच्यावतीने “चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेला मंगळवारी दि. ४ एप्रिल पासून सुरूवात होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला २ लाख ३१ हजार रुपये आणि चषक, उपविजेत्या संघाला १ लाख ३१ हजार रुपये […]