युवा पत्रकार संघ रोहा तालुका “अध्यक्षपदी अमर पवार” आणि “सचिवपदी अनिल खंडागळे” यांची नियुक्ती…!

दिपक भगत रायगड जिल्हा प्रतिनिधी  रोहा-प्रतिनीधी : रोहा तालुक्यात समाजिक कार्यात अग्रेसर असणारे तरुण,आपल्या सामाजिक कार्यातून अनेक सामान्य लोकांच्या हक्कासाठी प्रयत्नशील असणारे “अमर पवार आणि अनिल खंडागळे” यांची नुकतीच “युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य-संस्थापक तथा […]

गुढीपाडवा का साजरा केला जातो….जाणून घ्या गुढीपाडव्याचे महत्त्व….!

भारत असा एक देश आहे जेथे विविध जाती-धर्मांचे लोक राहतात. प्रत्येकाची परंपरा, सण साजरी करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. मात्र हिंदू धर्मातील महत्वाच्या सणांपैकी एक असलेला गुढी पाडवा आज संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणार आहे. […]

मी आरोप करायला नाही,तर कोकणाला भरभरुन देण्यासाठी आलोय-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…!

दीपक भगत रायगड जिल्हा प्रतिनिधी  रायगड: खेड-दापोली येथील गोळीबार मैदानात काल बाळासाहेबांची शिवसेना गटाची विराट सभा झाली. यासभेदरम्यान बोलताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी कोणावरहि टीका टिप्पणी करण्यासाठी कोकणात आलेलो नसून, मी कोकणाला […]

जागतीक चिमणी दिन विशेष …!

२० मार्च ‘जागतिक चिमणी दिवस’ जगभरात चिमणी संवर्धनासाठी जागर करणारा आजचा दिवस. पहिला जागतिक चिमणी दिन २०१० मध्ये जगाच्या विविध भागात साजरा करण्यात आला. परंतु आजच्या काळात मुलांना फोटोतच चिमण्या दाखवाव्या लागतील की काय, अशी […]

विद्यानृसिंह भारती स्वामी यांच्या हस्ते पीठाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

कोल्हापूर : आपली संस्कृती वाढावी, हा मुख्य उद्देश समोर ठेवून पीठाच्या वतीने दिनदर्शिकेचे प्रकाशन केल्याची माहिती विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी आज दिली. येथील शंकराचार्य पीठाच्या वतीने मराठी दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात येते. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात स्वामीजी […]

३१ मार्च पूर्वी जिल्हा वार्षिक योजनेचा निधी खर्च करावा : पालकमंत्री दीपक केसरकर

कोल्हापूर : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन २०२२- २३ मधील सर्व कामे तात्काळ पूर्ण करुन घेवून प्राप्त निधी ३१ मार्च पूर्वी खर्च करावा, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सर्व यंत्रणांच्या प्रमुखांना दिल्या. जिल्हा वार्षिक सर्वसाधारण […]

सीपीआरमधील मॉड्युलर ओटी व बालरोग अतिदक्षता विभागाचे उद्घाटन….!

कोल्हापूर : श्रीअंबाबाई मंदिर, श्रीजोतिबा मंदिर, पंचगंगा नदी घाट परिसर विकास तसेच सीपीआरसह अन्य रुग्णालयांना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सेवा सुविधा गतीने देवून कोल्हापूरला प्राचीन काळापासून असणारे वैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन शालेय […]

पालकमंत्र्यांनी केली अंबाबाई मंदिर परिसराची पाहणी….!

कोल्हापूर : श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो भाविक येत असतात. याठिकाणी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये, यासाठी मंदिर परिसरात स्वच्छतागृहासह अन्य आवश्यक त्या सोयी सुविधा लवकरात लवकर देण्यासाठी भर दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री […]

बचत गटाच्या उत्पादनांच्या प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते उद्घाटन….!

कोल्हापूर : भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी महिलांनी आपल्यातील कलागुण ओळखून त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेवून उद्योग व्यवसायातून आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.    महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) व राष्ट्रीय […]

रोहा तालुक्यात शिंदेशाहिचा प्रभाव वाढतोय,ठिक-ठिकाणी विकास कामांचा नारळ फुटतोय….!

रायगड जिल्हा प्रतिनिधी दिपक भगत   रोहा-रायगड :  काही महिण्यांपुर्वीच महाराष्ट्र राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर अनेक राजकिय घडामोडी वेगाने घडत गेल्या.रोहा तालुक्यात देखील अशाच घडामोडी घडत असताना रोहा तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी निष्ठावंत शिवसैनिक अॅड.मनोजकुमार शिंदे […]