केडीसीसीच्या संचालक मंडळात कामगार प्रतिनिधी म्हणून दिलीप लोखंडे व इम्तियाज मुनशी यांची निवड….!

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर कामगार प्रतिनिधी म्हणून दिलीप लोखंडे व इम्तियाज मुनशी यांची निवड झाली. बँकेचे अध्यक्ष व आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. […]

मातीतील खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार : नाम. चंद्रकांतदादा पाटील….!

कोल्हापूर : मल्लखांब सारखा क्रीडा प्रकार आंतरराष्ट्रीय स्तरावरही नेणं ही आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी सर्वतोपरी मदत करणार. तसेच पुढील वर्षी पुण्यात राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेचं आयोजन करण्याचा संकल्प राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा […]

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर संपन्न….!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर  सांगली: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.आ. जयंत पाटील  यांच्या वाढदिवसानिमित्त,महाआरोग्य शिबिर सागलीवाडी येथील ल.पा.पाटील विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.आ.जयंतरावजी पाटील साहेब व उदघाटक महापालिकेचे आयुक्त मा.सुनिल पवार हे प्रमुख […]

राज्यस्तरीय नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून कोल्हापूर जिल्ह्यासाठी ३०२ कोटी वाढीव निधीची मागणी….

कोल्हापूर : जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण प्रारुप आराखडा सन २०२३-२४ राज्यस्तरीय बैठक उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणाली द्वारे संपन्न झाली. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कोल्हापूर जिल्हा वार्षिक […]

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य “भीमा कृषी प्रदर्शनाचा आज समारोप झाला….. चार दिवसात १२ कोटींची उलाढाल…..!

कोल्हापूर : कोल्हापुरातील मेरी वेदर मैदान येथे आयोजित भीमा कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाला चार दिवसात १० लाख शेतकरी व नागरीकांनी भेट दिली. शेतीविषयक योजनांची माहिती घेऊन, खरेदी केली. दरवर्षी या कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद […]

संघटना बांधणीतून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करा : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी केली. ८० % समाजकारण आणि २०% राजकारण हा मूलमंत्र शिवसेनाप्रमुखांनी शिवसैनिकांना दिला. कोणतीही सत्ता नसताना शिवसेनाप्रमुखानी संघटना वाढविली. शाखांच्या माध्यमातून लोकांना न्याय […]

कोल्हापूरात फुटबॉल मॅच दरम्यान झालेल्या हाणामारी प्रकरणी खेळाडूंसह ४० हून अधिक जणांवर गुन्हे नोंद….!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर – कोल्हापूरात छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या शाहू KSA लीग स्पर्धेत शनिवारी झालेल्या शिवाजी तरुण मंडळ आणि प्रॅक्टिस क्लब सामन्या मध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात ४० हून […]

श्रम फाउंडेशनच्या मदतीसाठी सुरश्री कला मंचच्या वतीने ३० जानेवारीला सांस्कृतिक कार्यक्रमाचे अयोजन…..!

कोल्हापूर : श्रम फाउंडेशन वतीने कडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात तसेच कोल्हापुरातील व दुर्गम भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्य पुरवले जाते. श्रम फाउंडेशन गेली अनेक वर्षे सामाजिक उपक्रम राबवत आहेत. त्या […]

शालेय राज्यस्तरीय कबड्डी स्‍पर्धा : कोल्हापूर जिल्ह्याचे संघ विजयी…!

सांगली: जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्‍हा क्रीडा परिषद सांगली आयोजित १९ वर्षाखालील मुले व मुलींच्या शालेय राज्यस्तर कबड्डी क्रीडा नुकत्याच जिल्हा क्रीडा संकुल येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेतील मुलांच्या व मुलींच्या गटात कोल्हापूरजिल्ह्याचे संघ […]

अटल भूजल योजनेतून गावे पाणीदार करा : खासदार संजय पाटील

विशेष वृत्त कौतुक नागवेकर  सांगली : अटल भूजल योजनेत सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी सक्रिय लोकसहभाग घेऊन आपली गावे पाणीदार करावी, असे आवाहन खासदार संजय पाटील यांनी केले.                  केंद्र […]