गगनबावडा येथील शासकीय निवासी शाळेत कला व क्रीडा अविष्कार कार्यक्रमाचे आयोजन….!

कोल्हापूर : समाज कल्याण अंतर्गत असणाऱ्या शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नवनवीन उपक्रम राबविले जातात. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच क्रीडानैपुण्य विकसित होण्यासाठी कला व क्रीडा अविष्कार या […]

धनुष्यबाण कुणाचा : पुढील सुनावणी ३० जानेवारी रोजी…!

मुंबई : शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर आज निवडणूक आयोगात आज महत्त्वाची सुनावणी सुरु झाली. दोन्ही गटाच्या गोष्टी ऐकल्या नंतर निवडणूक आयोगाने पुढील सुनावणी ३० जानेवारी होईल अशी घोषणा केली. आज झालेल्या सुनावणी मध्ये ठाकरे […]

अनंत अंबानी आणि राधिका मर्चट यांचा साखरपुडा पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे संपन्न….!

मुंबई : रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा मुंबईत पार पडला. मुंबईतील राहत्या घरी म्हणजेच अँटिलिया बंगल्यामध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट याचा साखरपुडा पार पाडला. […]

कोल्हापुरात लष्करी जवानाची गळफास घेऊन आत्महत्या….!

पन्हाळा – काखे गावातील सत्यजित महादेव खुडे (वय २८) या लष्करी जवानाने राहत्या घरी दोरीने गळफास लावून गुरुवारी दुपारी आत्महत्या केली असल्याचे उघडकीस आले. सत्यजित खुडे हे गुजरात येथे जेडी डिपार्टमेंट मध्ये सेवा बजावत होते.१ […]

कोल्हापूरचा स्टार फुटबॉलर अनिकेत जाधव ओडिशा एफसीकडून करारबद्ध….!

कोल्हापूर : कोल्हापूरचा युवा फुटबॉलपटू अनिकेत जाधव ज्याने देशपातळीवर नावलौकिक मिळवला आहे.सध्या देशातील सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा आयएसएल साठी ओडिशा एफसीकडून दोन कोटी १० लाख रुपयांच्या करारावर करारबद्ध झाला आहे. इतक्या मोठ्या रकमेवर करारबद्ध होणारा […]

आखेर मैदान मारले…..! सिकंदर शेख विसापूर केसरीचा मानकरी….!

विसापूर : पैलवान सिकंदर शेख याने तासगाव तालुक्यातील विसापूर येथे झालेल्या विसापूर केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पटकावलं आहे. अवघ्या काही मिनिटात सिकंदरने पंजाबचा पैलवान नवजीत सिंगला सिकंदरने मोळी डावावर लोळवत कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. […]

इंडियन डेअरी फेस्टिवलचा दिमाखात प्रारंभ….!

कोल्हापूर :  दूध व्यावसायिकांना पशुसंवर्धनाचे ज्ञान आणि डेअरीच्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या इंडियन डेअरी फेस्टिवल २०२३चे उद्घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी चितळे डेअरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्र्वास चितळे, पुणे […]

एकनाथ शिंदे यांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल…..

मुंबई : आज मुंबईमध्ये विविध कामांचं लोकार्पण करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईमध्ये उपस्थित झाले आहे. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केलं. भाषणाची सुरवातीलाच महविकास आघाडी सरकारवर टीका कारण्यापासूनच सुरवात झाली. […]

पाचगाव रोड येथे पूर्व वैमनस्यातून झालेल्या खून प्रकरणी चौघांना अटक…..!

कोल्हापूर : जगतापनगर येथे गुरुवारी मध्यरात्री दगडाने ठेचून झालेल्या तरुणाच्या खून प्रकरणी करवीर पोलिसांनी शुक्रवारी पहाटे मुख्य संशितासह चारीही मारेकऱ्यांना अटक केली. पूर्व वैमनस्यातून ऋषिकेश महादेव सूर्यवंशी (वय २४, रा. शिंगणापूर) याचा खून केल्याची कबुली […]

सिद्धगिरी हॉस्पिटल येथे मॅमोग्राफी आणि न्यूरो मॉनिटरिंग सिस्टीम लोकार्पण सोहळा संपन्न….!

कोल्हापूर : ‘सिद्धगिरी मठावर पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या संकल्पनेनुसार अनेक लोकोपयोगी प्रकल्प राबवण्यात येतात,रोटरी क्लब-सनराईज यात योगदान देण्यासाठी सदैव आघाडीवर असेल.’ असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचे विद्यमान प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे यांनी रोटरी क्लब ऑफ […]