मुक्त संवाद साधून एचआयव्ही रोखूया: अभिनेते सौरभ चौगुले….!

कोल्हापुर : “संवादाच्या माध्यमातून योग्य माहिती घेऊन संसर्गितांना समानतेची वागणूक देऊया”, असे आवाहन कलर्स मराठी वहिनी वरील’ जीव माझा गुंतला’ मालिकेत ‘मल्हार’ ही भूमिका साकारणारे अभिनेते सौरभ चौगुले यांनी केले. एड्स नियंत्रण विभागामार्फत ‘एड्स दिनानिमित्त’ […]

प्लॅस्टिक वरील बंदी उठणार व्यापाऱ्यांना दिलासा

प्लास्टिकवरील बंदी उठणार, व्यापार्यांना दिलासा मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क राज्य सरकारने २०१८ ला केलेल्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयात मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत ६० जीएसएम (ग्रॅम प्रती चौरस मीटर) पेक्षा अधिक जाडी असलेले प्लास्टिक, […]

थायलंडमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ३५ मिनिटामध्ये दहा किलोमीटर अंतर पूर्ण करुन आसमाची सुवर्णपदकाला गवसणी…!

कोल्हापुर : थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय धावन्याच्या स्पर्धेत केवळ ३५ मिनिटात दहा किलोमीटर अंतर पूर्ण करत कोल्हापुरची सुवर्णकन्या धावपटू आसमा कुरणे सुवर्णपदकाची मानकरी ठरली. विसावा फाउंडेशनची दत्तक कन्या असलेल्या आसमाचे आणि आसमा सोबत कोल्हापूरात जन्मलेली […]

महाराष्ट्रातील दोन प्रशिक्षक आणि चार खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान….!

नवी दिल्ली : क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या खेळाडूंना विविध श्रेणीतील राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये वर्ष २०२२ चे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आणि वर्ष २०२१ साठीचा तेनजिंग […]

जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत मृणाल माळी प्रथम…!

विशेष वृत्त प्रकाश कांबळे कोल्हापूर : चावरे तालुका हातकंणगले येथील राजश्री शाहू शिक्षण प्रसारक मंडळ संचलित चावरे माध्यमिक विद्यालयाच्या कु मृणाल अशोक माळी हिने कंपाउंड या प्रकारात जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तिची विभागीय […]

Governor inaugurates Russian Cultural Festival in Mumbai

Governor inaugurates Russian Cultural Festival in Mumbai Media control correspondent 29 : Governor Bhagat Singh Koshyari inaugurated the Festival of Russian Culture in India on the occasion of completion of 75 years to the establishment […]

यात्री निवास/लॉजिंग व्यवसायाकरीता परवाना विशेष कॅम्पमध्ये १७ व्यवसायधारकांची प्रकरणे दाखल…!

कोल्हापूर : शहरातील यात्री निवास/लॉजिंग व्यवसाय धारकांचे व्यवसाय परवाना साठी महापालिकेच्या परवाना विभागामार्फत विशेष कॅम्पचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पमध्ये १७ व्यवसायधारकांनी आपली कागदपत्रांची पुर्तता करुन प्रकरणे सादर केली. यापैकी ४ प्रकरणे मंजूर […]

कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे ‘ माझे संविधान कार्यक्रम साजरा….!

कोल्हापूर :भारतीय राज्यघटनेने सर्वाना समान हक्क दिले आहेत असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व कोल्हापूर जिल्ह्याचे पालक न्यायाधीश मा. ए.एस. गडकरी यांनी केले .   जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे अध्यक्ष मा. श्रीमती .के .बी. अग्रवाल […]

कोल्हापूर महानगरपालिकेत संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन….!

कोल्हापूर :- संविधान दिनानिमित्त आज महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भारताच्या संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले. महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकामध्ये आज प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली या संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. या कार्यक्रमास […]

के.एम.सी. कॉलेजात संविधान दिन विविध कार्याक्रमानी साजरा…!

कोल्हापूर : यशवंतराव चव्हाण के एम सी कॉलेज येथे आज संविधान दिन विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात आला. सविधान दिनानिमित्त महाविद्यालयात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. संविधान दिनाची सुरुवात राज्यशास्त्र विभागाद्वारे आयोजित भितीपत्रक प्रकाशनाने झाली. यामध्ये […]