शिवसेनेला सर्वात मोठा धक्का… धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलं तसेच शिवसेना नाव वापरण्यास ही बंदी…!

Media Control Online  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देणारी बातमी आहे. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठवलं.गेल्या तीन दशकांपासून जे चिन्ह शिवसेनेच्या अस्मितेशी जोडलेलं होतं, ते धनुष्यबाणाचं चिन्ह आता शिवेसेनेच्या हातातून निसटलं […]

सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी वह्यांची पाने जोडलेली पुस्तके आवश्यक- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर…!

पुणे : सर्वसामान्य शेतकरी किंवा कष्टकरी माणसाला मुलांसाठी वही घेणेही कठीण असते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पुस्तकासोबत वह्यांची पाने जोडण्याबाबत तज्ज्ञांनी विचार करावा आणि त्यादृष्टीने सूचना कराव्यात, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. […]

संजय गांधी निराधार योजनेसाठी ६२५ कोटी, श्रावणबाळसेवा राज्य निवृत्ती वेतनसाठी १ हजार १९४ कोटी रुपयांचा निधी सर्व जिल्ह्यांना वितरन…!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर   मुंबई : संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत ६२५ कोटी रुपये तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेंतर्गत १ हजार १९४ कोटी रुपये निधी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना माहे ऑक्टोबर २०२२ मध्ये वितरीत करण्यात […]

अध्यात्माला सेवा करायची जोड हे प जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज परिवाराचे कार्य लाख मोलाचे आणि अनुकरणीय : सत्यजित उर्फ नाना कदम

कोल्हापूर : आध्यात्मिक पाया आधारित विविध पैलूंनी सेवा कार्य तसेच महामार्गावर आधुनिक सुविधा सह कार्यरत ४० हून अधिक रुग्णवाहिका सह आरोग्य सेवा तसेच शेतकऱ्यांना कोरोना आणि महापुराच्या वेळी खातासह जनावारासाठी चारा वाटप करण्यापर्यंत वेळोवेळी केलेली […]

केआयटी अभियांत्रिकी व आंतरराषट्रीय कंपनी केनॊर ब्रेमसे कंपनीमध्ये सामजंस्य करार…..! अत्याधुनिक वाहन तंत्रज्ञानाचा होणार विद्यार्थ्यांना फायदा… !

कोल्हापूर : कोल्हापूर येथील अग्रगण्य स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय आणि पुणे स्थित नामांकित आंतरराषट्रीय कंपनी केनॊर ब्रेमसे टेकनॉलॉजि इंडिया प्रायवेट लिमिटेड यांच्यामध्ये रोजी सामजंस्य करार करण्यात आला. मूळची जर्मनी […]

कोल्हापूरचा ऐतिहासिक दसरा सोहळा दिमाखात साजरा…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : न्यू पैलेस ते ऐतिहासिक दसरा चौक मार्गावर श्रीमंत शाहू छत्रपती याच्यासह शाही परिवाराचे फुलांचा वर्षाव करत जनतेने दिला शाही परिवाराला मानाचा मुजरा संपूर्ण राज्यच नव्हे; तर अवघ्या देशाचे लक्ष […]

सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोन चोरट्या महिलांना शाहूपुरी पोलिसांकडून अटक….!

कोल्हापूर : एस.टी. स्टँड वर बस मधून उतरणाऱ्या  महिलेच्या बॅगेतून सुमारे ८ लाख रु किमतीचे दागिने असलेली पिशवी लंपास करणाऱ्या दोन चोरट्या महिलांना पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक करून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नकुशा […]

शिक्षणक्षेत्र सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशिल : पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे….!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली : देशाच्या व राज्याच्या प्रगतीत शिक्षण क्षेत्राचे योगदान महत्वपुर्ण आहे. हे क्षेत्र अधिकाधिक सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशिल असून महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या सांगली येथील अधिवेशनाच्या निमित्ताने या क्षेत्रातील मांडण्यात […]

कोल्हापूर येथील श्री शाहू छत्रपती मिलचा भोंगा पुन्हा सुरु झाल्याबद्दल भाजपाच्यावतीने आनंदोत्सव साजरा….!

कोल्हापूर : कोल्हापूर येथील श्री शाहू मिलच्या जागेवर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कार्यातील पाहिले पाऊल म्हणता येईल असा निर्णय वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने काल शासनाने घेतला असून, कोल्हापूर शहरवासीयांच्या जिव्हाळ्याचा असणारा […]

राष्ट्रीय सेवक संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यासाठी कोल्हापुरातून हजारो कार्यकर्ते जाणार : बहुजन क्रांती मोर्चा चे जिल्हा संयोजक महेश बावडेकर…!

कोल्हापूर : भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने दि . ६ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे R.S.S. च्या मुख्यालयावर निषेध महारॅली काढणार आहोत . कोल्हापुरातून एक हजार पेक्षा अधिक कार्यकर्ते नागपूरला जाणार आहेत अशी […]