दीपक केसरकर कोल्हापूरचे नवीन पालकमंत्री….!

कोल्हापुर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. दीपक केसरकर यांच्यावर मुंबई शहर आणि कोल्हापूर,शंभूराजे देसाई सातारा आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अहमदनगरचे पालकमंत्रीपद सोपविले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर […]

शाहूपुरी बॉईज क्रीडा सांस्कृतिक व सामाजिक मंडळाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील भव्य नवरात्र उत्सव होणार साजरा…!

कोल्हापूर /प्रतिनिधी: साडेतीन शक्तीपीठातील एक शक्तीपीठ म्हणून करवीर काशी म्हणजेच कोल्हापूरची श्री करवीर निवासिनी आई अंबाबाई साऱ्या देशात प्रसिद्ध आहे. लाखो भाविक यावेळी दर्शनासाठी कोल्हापुरात येतात. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील ‘शाहूपुरी बॉईज क्रीडा सांस्कृतिक व सामाजिक […]

सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्यातर्फे आयुष्यमान पंधरवडा निमित्त मिरज महानगरपालिका शाळा क्रं १९ मध्ये आयुष्मान आरोग्य मेळाव्यासह विविध स्पर्धा संपन्न…!

मिरज प्रतिनिधी विशाल सूर्यवंशी मिरज : सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्यातर्फे मिरज महानगरपालिका शाळा क्रं १९ मध्ये आयुष्मान आरोग्य मेळा व धावणे ,चित्रकला,निबंध स्पर्धेचं आयोजन केले होते.यामध्ये शालेय विद्यार्थी व विद्यर्थिनीनी सहभाग घेतला होता. त्याचबरोबर […]

दसरा मेळाव्यात शिवसेनेचाच आवाज घुमणार…उच्च न्यायालयाचा शिंदे गटाला दणका…!

मुंबई :  गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि शिंदे गटाच्यादृष्टीने प्रतिष्ठेच्या झालेल्या दसरा मेळाव्याच्या लढाईत उद्धव ठाकरे गटाची सरशी झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी शिवसेनेच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीअंती शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास हिरवा कंदील […]

सूप्रसिध्द विनोदवीर राजू श्रीवास्तव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन….!

मुंबई : आपल्या अस्खलित विनोदांनी प्रेक्षकांना भुरळ घालणारे राजू श्रीवास्तव यांचे बुधवारी सकाळी निधन झाले आहे. ते ५८ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर […]

रेशन बचावसाठी कोल्हापुरात शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा….!

कोल्हापूर: महागाईचा आग, वाढेलेले गॅस दर, अन्नधान्यांवरील जीएसटी बंद केला पाहिजे, अशा विविध मागण्यांसाठी आज शिवसेनेकडून कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये महिलांचा सहभागही लक्षणीय होता.शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण […]

मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माध्यमांचा प्रपोगंडा : डॉ.शिवाजी जाधव यांनी बदलत्या प्रसार मध्यामांबाबत केलेली सुंदर मांडणी…!

MEDIA CONTROL ONLINE घडलेली घटना जशीच्या तशी न देता त्यामध्ये मोडतोड करून सोईचा आशय लोकांपर्यंत पोहाचवण्याचे फॅड माध्यमांत रूजू पाहत आहे. ज्या वाचक-श्रोते-दर्शक-युजर्स यांच्या जीवावर माध्यमांचा डोलारा उभा आहे; त्यांनाच खुळ्यात काढण्याचा हा प्रकार माध्यमांच्या […]

सुरेश (बापू )आवटी युवा मंच, मिरज तसेच भारतीय जनता पार्टी मिरज आणि भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न…!

विशेष वृत्त विशाल सुर्यवंशी मिरज : भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज मिरज मध्ये मा. सुरेश (बापू )आवटी युवा मंच, मिरज तसेच भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र तसेच भारतीय जनता युवा […]

कु. गौरी गजानन गायकवाड हीचे राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत यश.

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली: महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेत्तर महासंघ आयोजित राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये सांगली येथील डॉक्टर बापट बाल शिक्षण मंदिर येथे इयत्ता दुसरी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी कु. गौरी गजानन गायकवाड […]