जल्लोषी वातावरणात कोल्हापूर मध्ये गणरायाचे आगमन….!

कोल्हापूर : कोरोनाच्या महामारी नंतर पहिल्यादांच कोल्हापुर मध्ये गणरायाचे स्वागत जल्लोषी वातावरणात करण्यात आले. कोरोनाचे सर्व निर्बंध हटवल्याने गेले ८ दिवस कोल्हापूरकर बाप्पाचे स्वागत करण्याच्या तयारीत होते.खरेदी साठी बाजारपेठा हाऊसफुल झालेल्या. सकाळी ८ वाजल्यापासून कोल्हापुरातील प्रत्येक […]

भारतीय माहिती अधिकार चे संपादक शौकत नायकवडी यांची युवा पत्रकार संघाच्या राज्य कार्यकारणीवर निवड झाल्याबद्दल संघाच्या वतीने सन्मानित..

कोल्हापूर( प्रतिनिधी): युवा पत्रकार संघाचा कार्याविस्तार संपूर्ण महाराष्ट्र राज्यात करण्यासाठी आपण अग्रस्थानी राहून प्रयत्नरत राहू , अशी ग्वाही न्युज पेपर भारतीय माहिती अधिकार चे संपादक शौकत नायकवडी यांनी येथे बोलताना दिली .शौकत नायकवडी यांची युवा […]

केडीसीसीमध्ये इतर मागासवर्ग महामंडळ कर्ज वितरण..!

कोल्हापूर : केडीसीसी बँकेमध्ये इतर मागासवर्ग महामंडळ योजनेचे कर्ज मंजुरीपत्र लाभार्थ्याला देण्यात आले. कागल येथील सागर शिवाजीराव गुरव यांना दूध व्यवसायासाठी पाच लाखाचे हे बिनव्याजी कर्जाचे मंजुरीपत्र देण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी, केडीसीसी बँकेच्यावतीने […]

अंबप विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्थेची ८३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न…!

विशेष वृत्त प्रकाश कांबळे कोल्हापूर : विविध सेवा संस्था मर्यादित अंबप या संस्थेची ८३ वी सभा उत्साहात संपन्न झाली.सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ बी.के.पाटील साहेब होते . प्रमुख पाहुणे के.डी.सी सी बँकेचे बँक निरीक्षक सुभाष निंबाळकर साहेब […]

गोकुळच्या सर्वसाधारण सभेवर विरोधी गटाचा बहिष्कार…!

विशेष वृत्त अजय शिंगे    कोल्हापूर : गोकुळ दूध संघातील सत्तांतरानंतर आज पहिल्यांदा गोकुळची ऑफलाईन सर्वसाधारण सभा होती. सभेच्या सुरूवातीपासून विरोधक गटाने आक्रमक भूमिका घेतला होता. सत्ताधारी गट आणि विरोधी गट यांच्या घोषणेने संपूर्ण परीसर दणाणून […]

युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य आणि समवेदना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न….!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य आणि समवेदना मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य असे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न झाले. कोल्हापुरातील मुस्लिम बोर्डिंग येतील नेहरू […]

प्रियंका पाटील यांची शिवसेना उप-शहर संघटिका पदी निवड…!

विशेष वृत्त अजय शिंगे  कोल्हापूर : शुक्रवार दिनांक २६ रोजी शिवसेना शहर कार्यकारणी निवड कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सौ प्रियंका संदिप पाटील यांची महिला उपशहर संघटीका म्हणून निवड करण्यात आली. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या […]

पाटील विरूद्ध महाडिक महाभारत रामायण मुळे रंगलेल्या राजकिय वातावरणाचा विस्फोट होण्याची शक्यता…? गोकुळ ची आज सभा….!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज महासैनिक दरबार हॉल कोल्हापूर येथे दुपारी १वाजता होणार असून, जिल्ह्यातील राजकारणाचे मूळ स्थान असणारे पाटील विरूद्ध महाडिक आज पुन्हा एकदा या सभेनिमित्त […]

थरारक सामन्यात भारताची पाकिस्तान वर मात….!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : भारताने १० महिन्यापूर्वी झालेल्या सामन्यातील पराभवाचा त्याच मैदानातील सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारत बदला घेतला. आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहली सामन्याच्या अतिशय महत्वाच्या क्षणी आऊट झाल्याने भारतीय संघावर दडपण […]

रस्ते विकास प्राधिकर्णाच्या दुर्लक्ष्यामुळे वाठार उड्डाण पुलाखालील प्रवेशद्वाराला विद्रुपीकरनाची कळा..

उपसंपादक: प्रकाश कांबळे  पुणे बेंगलोर महामार्गातील चौपदरीकरणातील त्रुटींमुळे व सदोष ड्रेनेज व्यवस्थेमुळे वाठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले) येथील उड्डाणपुलाला पावसाळ्यात तलावाचे रूप प्राप्त झाले आहे. पाणी साचून राहिल्याने दुर्गंधी पसरली आहे तर डासांचे साम्राज्य निर्माण […]