प्रियंका पाटील यांची शिवसेना उप-शहर संघटिका पदी निवड…!

विशेष वृत्त अजय शिंगे  कोल्हापूर : शुक्रवार दिनांक २६ रोजी शिवसेना शहर कार्यकारणी निवड कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सौ प्रियंका संदिप पाटील यांची महिला उपशहर संघटीका म्हणून निवड करण्यात आली. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या […]

पाटील विरूद्ध महाडिक महाभारत रामायण मुळे रंगलेल्या राजकिय वातावरणाचा विस्फोट होण्याची शक्यता…? गोकुळ ची आज सभा….!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज महासैनिक दरबार हॉल कोल्हापूर येथे दुपारी १वाजता होणार असून, जिल्ह्यातील राजकारणाचे मूळ स्थान असणारे पाटील विरूद्ध महाडिक आज पुन्हा एकदा या सभेनिमित्त […]

थरारक सामन्यात भारताची पाकिस्तान वर मात….!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : भारताने १० महिन्यापूर्वी झालेल्या सामन्यातील पराभवाचा त्याच मैदानातील सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारत बदला घेतला. आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहली सामन्याच्या अतिशय महत्वाच्या क्षणी आऊट झाल्याने भारतीय संघावर दडपण […]

रस्ते विकास प्राधिकर्णाच्या दुर्लक्ष्यामुळे वाठार उड्डाण पुलाखालील प्रवेशद्वाराला विद्रुपीकरनाची कळा..

उपसंपादक: प्रकाश कांबळे  पुणे बेंगलोर महामार्गातील चौपदरीकरणातील त्रुटींमुळे व सदोष ड्रेनेज व्यवस्थेमुळे वाठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले) येथील उड्डाणपुलाला पावसाळ्यात तलावाचे रूप प्राप्त झाले आहे. पाणी साचून राहिल्याने दुर्गंधी पसरली आहे तर डासांचे साम्राज्य निर्माण […]

स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन स्पर्धेत उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडूचे संघ विजेते

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : केआयटीचे स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर, भारतीय शिक्षण मंत्रालय, इनोव्हेशन सेल आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन स्पर्धेत रेवा इंजिनिअरिंग कॉलेज, रेवा (मध्यप्रदेश), […]

डेक्कन स्पोर्ट्स क्लब आजोजित पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉनची तयारी पूर्ण …!

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुर या करवीर नगरीतील ऐतिहासिक पन्हाळा या ठिकाणी कोल्हापूरकरांसाठी देश विदेशातील स्पर्धकांसाठी डेक्कन स्पोर्ट्स क्लब व शांतिनिकेतन स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित “पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन” ही स्पर्धा येत्या २८ ऑगस्ट २०२२ रोजी […]

भारतातील प्रमुख शहरांबरोबर आता कोल्हापूरमध्ये हल्दीराम दाखल…

कोल्हापूर/प्रतिनिधी : जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या हल्दीराम यांच्या स्वीट पदार्थाना ग्राहकांचा कोल्हापूर मध्ये चांगला प्रतिसाद मिळणार आहे. असे उदगार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी काढले.कोल्हापूरमध्ये पुणे – बेंगलोर हायवेवर हल्दीराम यांच्या नवीन स्वीट मिठाई शॉपीचे उदघाटन […]

केआयटी मध्ये स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन राष्ट्रीय स्पर्धेचे दिमाखदार उदघाटन

कोल्हापूर : विद्यार्थ्यांच्या कल्पनांना उद्योग क्षेत्राच्या अनुभवाची जोड आवश्यक असून ती मिळाल्यास युवकांना भविष्यातील संशोधनात भरपूर यश मिळेल असे मत अमेरिकास्थित बॅक अँड वेच कंपनीचे भारतातील अभियांत्रिकी आणि विकास सेवा प्रमुख अभिजित साळुंखे यांनी व्यक्त […]

सततच्या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास मिळणार भरपाई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विशेष वृत्त कौतुक नागवेकर मुंबई : सततच्या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास त्याचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार असून, नैसर्गिक आपत्तीमध्ये देण्यात येणारी मदतीची रक्कम बाधितांना देण्यासाठी होणारा विलंब कमी टाळण्यासाठी यापुढे […]

शिंदे यांच्या गटातील खासदारांमध्ये अस्वस्थता ? …

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे संजय मंडलिक व धैर्यशील माने हे दोन्ही खासदार शिंदे गटात गेल्याने पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेची लोकसभेतील पाटी कोरी झाली आहे. हे दोघे शिंदे गटाचे असल्याने दोन्ही मतदार संघावर त्यांचाच हक्क आहे. […]