महानगरपालिका आयुक्तांचा नाईट राऊंड विनामास्क १८ जणांना प्रत्येकी १०० रु. दंड

कोल्हापूर प्रतिनिधी नियाज जमादार : महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शहरातून “नाईट राऊंड” काढला. या दरम्यान विनामास्क असणाऱ्या १८ जणांना प्रत्येकी १०० रुपयाचा दंड आज ठोठावला. महापालिका आयुक्त डॉ.कलशेट्टी यांनी रात्री १० ते ११:१५ […]