कारखानदारांनी कामगारांची सोय न केल्यास फौजदारी कारवाई : जिल्हाधिकारी

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखानदारांनी त्यांचं काम पूर्ण झालं म्हणून कामगारांना वाऱ्यावर सोडू नये. हे माणुसकीला धरुन नाही. त्यांची राहण्याची, खाण्याची तसेच वैद्यकीय सोय करावी, असे आवाहन करुन अशी बाब जर निदर्शनास […]