महावितरणच्या ऑनलाईन सेवांचा वापर करा – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

कोल्हापूर – दि.१९ : राज्यात करोना विषाणू बाधित वाढत्या प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे कोटेकोरपणे पालन करण्यासोबत वीज ग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी तसेच वीज पुरवठ्याशी संबंधित महावितरणच्या उपलब्ध […]