कोल्हापूर : टोळी युद्धातून तरुणाची हत्या…

कोल्हापूर : शहरातील संभाजीनगर परिसरात टोळी युद्धातून गुरुवारी दुपारी पाठलाग करून तलवार व एडक्याचे सपासप वार करून सुजल बाबासो कांबळे वय 20, वारे वसाहत, कोल्हापूर याची आठ ते दहा जणांनी निर्घृण हत्या केली. मृताच्या नातेवाईकांनी […]

‘विषय हार्ड’चा हार्ड टीझर – ग्रामीण – शहरी भागातील गोष्ट

विषय हार्ड चित्रपटातील “येडं हे मन माझं…’ हे सुमधूर प्रेमगीत इंटरनेट व टीव्हीवर तीन लाखांहून अधिक लोकांनी बघितले आहे. या प्रेमगीतामागोमाग ‘विषय हार्ड’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या […]

१५६३ विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा होणार….

मुंबई : आज NEET UG हेराफेरी प्रकरणात विद्यार्थ्यांचा मोठा विजय झाला आहे. NEET परीक्षेच्या निकालातील अनियमितता लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने NTA ला ग्रेस गुण रद्द करून NEET परीक्षा पुन्हा घेण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती विक्रम […]

SUPER- 8 मध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाशी होणार सामना

MEDIA CONTROL NEWS विश्वचषक २०२४ च्या २५ व्या सामन्यात टीम इंडियाने अमेरिकेचा पराभव करून सुपर- 8 साठी पात्रता मिळवली आहे. टीम इंडियाचा या स्पर्धेतील हा सलग तिसरा विजय ठरला आहे. या विजयासह टीम इंडियाने सुपर-8 […]

प्रा. निलेश जगताप यांची थायलंड येथे हेणाऱ्या महिला व्हॉलीबॉल स्पर्धेकरीता भारतीय संघाच्या व्यवस्थापक पदी निवड

कोल्हापूर : महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन चे सदस्य, महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे सह सचिव तसेच स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सासवड येथील बापूजी साळोखे ज्यूनियर कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे प्रा निलेश जगताप यांची थायलंड येथे दि […]

वीजयंत्रणा धोकादायक असल्यास व्हॉटस् अॅपवर कळवा ; महावितरण

पुणे : पावसाळ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागामध्ये वीजतारा तुटणे, झोल पडणे किंवा जमिनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे अशा वीजसुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या […]

इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्तपदी पल्लवी पाटील यांची नियुक्ती

पुष्पा पाटील /इचलकरंजी : इचलकरंजी महापालिकेच्या प्रशासक तथा आयुक्तपदी पल्लवी पाटील यांची नियुक्ती झाली आहे.ओमप्रकाश दिवटे यांची अचानक बदली करण्यात अली असून त्याबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. त्यांची बदली राजकीय दबावात झाली असल्याची […]

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्ये मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार, दिनांक 13 जून 2024 रोजी संभाजीनगर निवासस्थान कोल्हापूर येथे राखीव. रात्री 8 वाजता संभाजीनगर […]

गट-‍क संवर्गातील सरळसेवा भरती परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू

सांगली : सांगली जिल्ह्यात दि. 13 ते 15 जून 2024 या कालावधीत जिल्हा परिषद सांगली कडील गट-‍क संवर्गातील 754 पदांसाठी सरळसेवा भरती परीक्षा सन-2023 जिल्ह्यातील चार परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता […]

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला २४ तासात अटक….

जावेद देवडी /कोल्हापूर : राजारामपुरी परिसरात काल दि. ११ जून रोजी पहाटे चोरीची घटना घडली होती. त्या प्रकरणी उमेश धोंडीराम शिंदे वय 26 यास २४ तासात अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी यश आले […]