दगडाने ठेचून कोल्हापुरातील तरुणाचा खून…

कोल्हापूर  : हातकणंगले तालुक्यातील मयुरेश यशवंत चव्हाण वय ३०, रा. भेंडवडे. ता. हातकणंगले या तरुणाचा सांगलीत दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. खुनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मयुरेश हा कामासाठी सांगलीत राहत होता. सांगलीतील […]

14 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन अदालत…

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे 14 जून 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. महालेखाकार कार्यालय, लेखा व हक्कदारी महाराष्ट्र-I मुंबइचे अधिकारी, ताराराणी सभागृह, […]

गोकुळ’ हा सहकाराचा मानदंड आहे ! खासदार विशाल पाटील….

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ) च्या ताराबाई पार्क कार्यालयास आज स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे नातू, सांगली लोकसभा मतदारसंघाचे नूतन खासदार मा.विशाल पाटील यांनी भेट दिली. यावेळी सांगली लोकसभा मतदारसंघातून […]

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या खाते वाटपाची अधिकृत घोषणा
महाराष्ट्रातील नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री पदाचा कार्यभार...

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या कार्यकाळासाठीच्या मंत्रिमंडळाची खाते वाटपाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 30 केंद्रीय मंत्री, पाच राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि 20 राज्यमंत्री यांना खातेवाटप जाहीर झाले आहे. यामध्ये […]

कोल्‍हापूरात पाणी बचतीची चळवळ निर्माण व्‍हावी : प्रसाद संकपाळ….

कोल्‍हापूर/प्रतिनिधी : कोल्‍हापूरात पाणी बचतीची चळवळ निर्माण व्‍हावी असे प्रतिपादन आपत्ति व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी आज केले. 90.4 मँगो एफ एम, युनिसेफ आणि स्‍मार्ट यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजित पाणी बचत काळाची गरज या जलसंवर्धन […]

खासदार शाहू छत्रपती महाराज आज मातोश्री वर

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी आज मातोश्री येथे ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे ह्यांची भेट घेतली. यावेळी रश्मी ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती तसेच […]

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रविंद्र चव्हाण जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार, दिनांक 10 जून 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व वाकरे, ता. […]

बेरोजगार सेवा सहकारी संस्थांनी सफाई कामगार व परिचर पदासाठी 12 जूनपर्यंत प्रस्ताव सादर करावेत

कोल्हापूर : हातकणंगले व  चंदगड तालुक्यातील तुर्केवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी प्रत्येकी एक सफाई कामगार व परिचर कामे करण्यास इच्छुक बेरोजगार सेवा सहकारी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. ही कामे करण्यास इच्छुक तालुक्यातील , कोल्हापूर जिल्ह्यातील […]

करवीर मतदार संघाचा वारसदार ठरला……

Kolhapur : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती राजेश पाटील यांनी दिली आहे त्यामुळे करवीर मतदार संघात पी एन पाटील यांचे वारस कोण तर ते राहुल पाटीलच असतील हे आता […]

INDvsPAK : पण शेवटी टीम इंडियाने बाजी मारली…..

न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ धावांनी पराभव केला.विश्वचषकातील लो स्कोअरिंग सामन्यात भारताने दुसऱ्या विजयाची नोंद केली. पाकिस्तानचा पराभव करत भारताने सुपर ८ च्या दिशेने पाऊल टाकले आहे. पण भारतीय […]