नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे लोकसेवा हक्क आयोगाच्या सेवा जनसामान्यांपर्यंत पोहोचवा,
लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क पुणे, दि.३१:- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायद्यान्वये राज्याच्या नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार मिळाला आहे. या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करतानाच नागरिकांना घरपोच सेवा देण्यासारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे ऑनलाईन पद्धतीने […]

भागीरथी महिला संस्थेच्या वतीन पोलीस बांधवांना बांधण्यात आलं स्नेहबंधन, सलग चौदाव्या वर्षी पार पडला रक्षाबंधन सोहळा

कोल्हापूर : जावेद देवडी – ते २४ तास जनसेवा बजावत आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ते चोखपणे बजावतात. कुटुंबांपेक्षाही जनतेच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य देतात. सण, उत्सव कुटुंबीयांसमवेत साजरे करता येत नाहीत. समाजाप्रती त्यांच असलेलं योगदान […]

कळंबा जेलमधील बंदीजनांसाठी आजचा दिवस ठरला कौटुंबिक स्नेहाचा, भागिरथी महिला संस्थेने बंदीजनांना राख्या बांधून जपली सामाजिक बांधिलकी

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर दि.29/ कळत-नकळतपणे हातून घडलेल्या गुन्ह्यांची शिक्षा भोगणार्‍या, कुटुंबाच्या मायेच्या ओलाव्यापासून वंचित असलेल्या आणि कारागृह हेच विश्‍व बनलेल्या कळंबा जेलमधील शेकडो कैद्यांसाठी आजचा दिवस मायेची उधळण करणारा, कौटुंबिक नात्यांची जाणीव करुन […]

अंतिम सामन्यात कोल्हापूर पोलीस अ संघाने देवगिरी फायटर्स क्लब वडगाव अ संघाचा ८-६ गोलनी पराभव करत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले.

Reporter : Javed devdi कोल्हापूर दिनांक २७ – लाईन बाजार येथील नव्याने बांधण्यात आलेल्या अॅस्ट्रोटर्फ हॉकी मैदानावर लाईन बाजार मधील मा.बेस्ट हॉकीपटू कै.आनंदराव उर्फ बाळासाहेब माने यांचे स्मरणार्थ लाईन बाजार हॉकी प्रेमी व माने परिवार […]

स्वावलंबी भारत अभियानाची नव उद्योजकांसाठी सोमवार पासून उद्योजकता विकास यात्रा..

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क कोल्हापूर दि.26   महाविद्यालयीन युवकांना उद्योजकतेची माहिती व्हावी आणि स्वरोजगार विषयक शासकीय योजना कळाव्यात याकरिता २८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२३ दरम्यान स्वावलंबी भारत अभियान कोल्हापूर तर्फे जिल्हास्तरीय उद्योजकता विकास यात्रेचे आयोजन […]

धर्मवीर आनंद दिघे पुण्यतिथीनिमित्त शिवसेना कोल्हापूरच्या वतीने विनम्र अभिवादन.

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर दि.२६ : मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार तळपती ठेवणारे तेजस्वी नेतृत्व आणि तमाम हिंदू, मराठी जनतेच्या मनात आदरणीय स्थान प्राप्त करणारे ‘हिंदुहृदयसम्राट’ शिवसेनाप्रमुख श्रीमान […]

पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस अंमलदारांच्या क्रीडा स्पर्धा संपन्न,
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण

विषेश वृत्त: कौतुक नागवेकर सांगली दि. :- पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे झालेल्या पोलीस अंमलदारांच्या क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.               […]

“गेला उडत” उद्यापासून सर्वत्र प्रदर्शित…

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क आपण हवेत उडू शकतो असं जर कुणी म्हटलं तर? आपला साहजिकच त्याच्यावर विश्वास बसणार नाही किंवा मग आपण विचारु की रॉकेटमधून ? पण या कोणत्याही साधनाशिवाय आपण हवेत उडू शकतो असं […]

क्षेत्रनिहाय उपसमितीमधील शासकीय सदस्यांची जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

कोल्हापूर, दि. 24 : कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वांगीण धोरणात्मक विकास आराखडा तयार करण्यासाठी व त्याला गुणात्मक सहाय्य देण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समिती स्थापन करण्यात आली असून क्षेत्रनिहाय सखोल अभ्यास व समन्वयाकरिता उपसमित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या […]

कोल्हापूर महानगरपालिका नवनियुत आयुक्त श्रीम.के मंजुलक्ष्मी यांचे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसुळ यांनी स्वागत केले…

  कोल्हापूर महानगरपालिका प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नवनियुक्त आयुक्त श्रीम. के मंजूलक्ष्मी यांनी पदभार स्वीकारला प्रथम यांनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले त्यावेळी देवस्थान समितीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले त्यावेळी धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नेरलेकर देसाई ,प्रशांत गवळी पुरोहित […]