पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय युवाशक्ती दहीहंडीचा थरार १९ ऑगस्टला रंगणार…!

कोल्हापूर: महापूर आणि कोरोना संसर्गामुळे गेली ३ युवती आयोजन झाले नव्हते. आता मात्र कोव्हीड संसर्ग ओसरला आहे. दुसरीकडे राज्य शासनाने सर्व सण आणि उत्सवावरील निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे यावर्षी पुन्हा एकदा धनंजय महाडिक युवाशक्तीच्या वतीने […]

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी दिनाचे औचित्य साधून युवा उद्योजक मा. सचिन पाटील यांच्या मार्फत दुर्गम भागातील १९ शाळांना वह्यांचे वाटप..

कोल्हापूर प्रतिनीधी: अमृत महोत्सव स्वातंत्र्यदिनानिमित्त पुणे येथील उद्योगपती सचिन पाटील यांच्या सहकार्याने राधानगरी भुदरगड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दुर्गम गावातील १९ शाळांमधील मुलांना वह्या व पेन यांचे वाटप करण्यात आले. देशाच्या अमृतमहोत्सवी दिनानिमित्त  सामाजिक बांधिलकी जोपासत […]

चाफोडीत मूकनायक ग्रंथालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न..

कोल्हापूर : ग्रंथालयाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी आपल्या आयुष्याच्या जडणघडणीत चमकतात हा विश्वास दृढ करून जगभरात बुद्धीच्या सामर्थ्याचा राजा मानल्या जाणाऱ्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर कार्यरत राहून चाफोडी तालुका करवीर या ठिकाणी […]

कोल्हापूरात धार्मिक गोष्टींच्या नावाखाली अनुचित प्रकार सहन केले जाणार नाहीत – रविकिरण इंगवले…

कोल्हापूर :  धार्मिक गोष्टींच्या नावाखाली चाललेले अश्लील प्रकार थांबले पाहिजेत. कोल्हापूर शहरामध्ये मंडळांच्या जत्रा असतात. या जत्रेमध्ये आता मुलींना नाचवण्याचे प्रकार वाढले आहे. अशाच एका तरुण मंडळाच्या कार्यक्रमात मुलींचा अश्लील हावभाव असलेला डान्स व्हायरल होत […]

राष्ट्रीय हाॅकी पंच सिद्धी जाधव यांची निवड…

कोल्हापूर दि.15 हाॅकी इंडिया मार्फत कोल्हापूरच्या राष्ट्रीय ज्युनिअर पंच कु. सिद्धी जाधव यांची नवी दिल्ली येथे दि. १६ ते २३ ऑगस्ट २०२२ अखेर होणाऱ्या राष्ट्रीय खेलो इंडिया ज्युनिअर मुली हाॅकी स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड झाली […]

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण संपन्न…!

कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्री शाहू महाराज छत्रपती, खासदार धनंजय […]

भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त मंत्रालयात मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण…!

मुंबई : महाराष्ट्राला देशात अग्रेसर राज्य बनविण्याच्या दिशेने आपण आता वाटचाल सुरू केली आहे. आपण सर्वजण मिळून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशाला आणि राज्याला प्रगतीपथावर नेण्याची शपथ घेऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. […]

महानगरपालिकेच्यावतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहन

कोल्हापूर :- स्वातंत्र्य दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार, दि.१५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ८.१५ वाजता महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन […]

देशाचा ७५ वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त युवा पत्रकार संघ कोल्हापूर तर्फे ७५ किलो जिलेबी वाटप…!

कोल्हापूर प्रतिनीधी :  युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने भारत देशाचा ७५ वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी अंतर्गत मुख्य कार्यालय कोल्हापूर येथे १५ ऑगस्ट रोजी झेंडा फडकावून मानवंदना देण्यात आले, तसेच देशाला ७५ वर्ष पूर्ण झाल्याने […]

भीषण अपघातात शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे निधन….!

मुंबई : शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांचं कार अपघातात निधन झालं आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ विनायक मेटे यांच्या वाहनाला पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास अपघात झाला होता. या अपघातात मेटे […]