हायवेवर प्रवासी व वाहनांना अडवून धारधार हत्याराने धाक दाखवून लुटमार करणार्या चार चोरट्यांना शाहूपुरी पोलिसांनी केले जेरबंद

विशेष वृत्त : जावेद देवडी शाहूपुरी ची बेधडक कामगीरी १५/१०/२०२१ रोजी रात्रीच्या सुमारास एम.आय.डी.सी, येथे काम करणा-या २१ वर्षीय युवक रात्री ००-३० वा. तावडे हॉटेल येथून त्याचे राहते घरी बापट कॅप येथे जात होता. त्यावेळी […]

“व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी जीवनमूल्यांची जोपासना महत्त्वाची”. गुरुजी एज्युकेशन फाउंडेशन आयोजित व्हर्चुअल मुलाखतीत ना. नितीनजी गडकरी यांचे प्रतिपादन!

विशेष वृत्त: उपसंपादक जावेद देवडी __________________________________________ ————————जहीरात—————————– ___________________________________________ ठाणे,: आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन, त्वरित निर्णयक्षमता, उद्यमशीलता या गोष्टी आवश्यक आहेतच पण त्याबरोबरच खरं बोलणे, फसवणूक न करणे, ज्येष्ठांचा आदर, शालीनता, सहजता, पारदर्शिता, मानवता, गुणग्राहकता आणि स्वीकारशीलता […]

विवाहतेचा पाठलाग करून छेडछाड प्रकरणी एकास अटक

क्राईम रिपोर्टर : मार्था भोसले कोल्हापूर: लक्षतिर्थ वसाहत येथील टायपिंग क्लास करून घरी परतणाऱ्या विवहतेचा पाठलाग करून जवळीक साधत विनयभंग केल्याप्रकरणी एकास लक्ष्मीपुरी पोलिसांनी सोमवारी अटक केली. वैभव तानाजी भापकर (रा. तिसरा बसस्टॉप, फुलेवाडी),असे संशयित […]

हरवले ची तक्रार

हरवले ची तक्रार! —————————————————- सोमवार विशेष दिनांक १८/१०/ २०२१ ————————————————— लेखक : श्री शिवाजी तुकाराम शिंगे —————————————————- आठवड्याचा पहिला सोमवारचा तो दिवस. तालुका ठिकाणच्या पोलीस स्टेशनला चाळीशी ओलांडलीला एक माणूस पोलीस स्टेशनची पायरी चढून कुठल्याशा […]

ठाणे येथील श्री महावीर जैन हॉस्पिटलने महाराष्ट्रातील वंचित घटकांतील गरीब,गरजू मुलांवर मोफत हृदयशस्त्रक्रिया करण्याची केली सामाजिक संकल्पना .

विशेष प्रतिनिधी : नितीन ढाले महाराष्ट्रातील जन्मजात हृदयरोग असलेल्या वंचित गरीब गरजू लहान मुलांकारिता एका सामाजिक जाणिवेतून मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्याचा मानस श्री महावीर जैन हॉस्पिटलने केला आहे. लहान मुलांमध्ये हृदयरोग ही एक गंभीर समस्या […]

आता कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना ५० हजार सानुग्रह अनुदान मिळणार

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क दि.12 / कोल्हापूर माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 30 जून 2021 रोजी दिलेल्या निर्णयानुसार राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि महाराष्ट्र शासन यांनी कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना रक्कम रुपये ५० हजार रुपये […]

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परप्रांतीयांबद्दल सतर्क राहून कडक कारवाई करण्याची गांधी नगर पोलीस निरीक्षक कडे करवीर शिवसेनेची मागणी

विशेष वृत्त : मार्था भोसले अलीकडे गांधीनगरसह पंचक्रोशीत परप्रांतीयांकडून खून, चोरी, मारामारीसारखे गुन्हे वाढत असून अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परप्रांतीयांबद्दल सतर्क रहा, असे आवाहन गांधीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले यांना करवीर तालुका शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी […]

खासदारकीचा वापर मिरवण्यासाठी नव्हे तर जिल्हयाची शान वाढवण्यासाठी केला, भाजप प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांचं प्रतिपादन

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क करवीर तालुक्यातील दोनवडे येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन कार्यालय इमारतीचे झाले उद्घाटन कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील जनतेनं मला खासदार केलं आणि या खासदारकीचा वापर मिरवण्यासाठी नव्हे तर जिल्हयाचा विकास करण्यासाठी आपण केला. केवळ […]

वडिलांचे पुण्यस्मरण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.

विशेष वृत्त मार्था भोसले नागाव ता. हातकणंगले येथे विद्याधर कांबळे यांनी वडिलांच्या तिस-या पुण्यस्मरण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यामध्ये शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वतः […]