होळी लहान करा, शेणी दान करा – प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे

दरवर्षीप्रमाणे शहरात मोठया प्रमाणात होळी पोर्णिमा सण साजरा केला जातो. यावर्षी होळी पोर्णिमा रविवार, दि. 28 मार्च 2021 रोजी येत आहे. ही होळी पोर्णिमा पर्यावरणपुरक साजरी करावी असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी शहरवासीयांना केले […]

पर्यावरण रक्षणासाठी निसर्गदूत फौंडेशनची स्थापना

सध्या पर्यावरणाच्या असमतोलामुळे सर्वत्र ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असून कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. पाणी प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण यामध्ये सातत्याने वाढ झाल्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. या विषयासाठी सर्वांनी […]

कोरोनाला रोखण्यासाठी सर्व क्षेत्रातील प्रमुखांनी दक्षता घ्यावी -पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर, दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी काळजी घेतली पाहीजे. ‘नो मास्क नो एन्ट्री’ या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करुन कोरोना प्रतिबंधासाठी सर्वच क्षेत्रातील प्रमुखांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री सतेज […]

धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सामाजिक प्रबोधनासाठी धम्मयान

धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सामाजिक प्रबोधनासाठी धम्मयान प्रचार व प्रसारासाठी शाहू स्मारक भवन धम्मयानचा लोकार्पण सोहळा सामाजिक क्षेत्रात प्रबोधनाचे महत्वपूर्ण काम करणाऱ्या धम्म भवन चॅरीटेबल ट्रस्ट निर्मित धम्मयान या फिरत्या पुस्तक वाचनालयाचा व प्रबोधन […]

भ्रष्ट गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेऊन सखोल चौकशी करा ; भारतीय जनता पार्टीचा सवाल

काल मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि आयपीएस अधिकारी परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यपाल यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांवर धक्कादायक आरोप केले. या धक्कादायक घडामोडीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात या सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत […]

हे पाणी आणले मी माठ भरुनी, हे घोटभर घ्यावी पिऊनी! लेखक : तानाजी कांबळे

हे पाणी आणले मी माठ भरुनी, हे घोटभर घ्यावी पिऊनी! …………………………… चवदार तळे विशेष, वीस मार्च. ………………………………… बारा-तेरा वर्षापुर्वीची गोष्ट, मुंबई उच्च न्यायालयातील एक न्यायाधीश महोदय, सध्या ते सेवानिवृत्त आहेत. सांगलीच्या वारणा नदीच्या पैलतीरावर ती,त्यांचा […]

विजबिलाच्या मुद्द्यावर पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर आंदोलनमुळे वाहतूक खोळंबली

करोनामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट लक्षात घेवून दरमहा ३०० युनिट्सच्या आत वीज वापर असणाऱ्या राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांची सप्टेंबरपर्यंत सहा महिन्यांची संपूर्ण वीज देयके माफ करणेबाबत व त्यासाठी राज्य सरकारने अनुदान द्यावी या मागणीसाठी […]

शाहू समाधी स्थळास अभिवादन : माजी आम. राजवर्धन कदमबांडे

छत्रपती शाहू महाराज यांचे चिरंजीव राजाराम महाराज यांची कन्या प्रिन्सेस पद्माराजे यांचे चिरंजीव आणि धुळ्याचे माजी आम. राजवर्धन कदमबांडे यांनी आज टाऊन हाॉल येथील नर्सरी बागेतील शाहूच्या समाधीस्थळाला भेट देवून अभिवादन केलं. छत्रपती शाहू महाराज […]

जनसुराज्य महिला आघाडीच्या वतीने पन्हाळा तहसीलदार याना बेमुदत उपोषणाचा इशारा

मुलकी पड गायरान गावठाण तसेच रिक्रुट व समस्त हरिजन वन विभाग जमिनीचे स्वतंत्र सातबारा व खातेफोड करून मिळावी म्हणून दिनांक 14 रोजी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता त्यावेळी मोर्चातील आंदोलकांना समोर येऊन माननीय उपविभागीय […]

पी. एन. पाटील यांच्याकडून तीन जागांचाच प्रस्ताव!  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण.     

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क          कोल्हापूर, दि.१७: गोकुळ दूध संघासाठी आमचे ज्येष्ठ मित्र आमदार पी. एन. पाटील यांच्याकडून तीन जागांचाच प्रस्ताव आला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. दरम्यान, […]