बेघर व पर राज्यातील अडकलेले मजूर यांचेसाठी दानशूर वक्ती, संस्था आणि उद्योजक यांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन : को. म. न. पा.
मीडिया कंट्रोल विशेष वृत्त : लॉकडाऊन आदेशामुळे बंद झालेल्या उद्योग व्यवसायातील प्रभावीत झालेले कामगार, परराज्यातील विस्थापित कामगार व बेघर व्यक्ती यांचेसाठी निवारागृह, अन्नपाणी, वैद्यकीय देखभाल इत्यादी सुविधा स्वयंसेवी संस्थाच्या सहाय्याने केंद्रीय किचन व्यवस्थेच्या माध्यमातून शिजवलेले […]







