खासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र विश्‍वराज यांच्या विवाहनिमित्त झाला शाही स्वागत सोहळा,

 Media control news network  खासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र आणि भिमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन चिरंजीव विश्‍वराज आणि गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार सी. आर. पाटील यांची पुतणी मंजिरी यांचा नुकताच विवाह सोहळा संपन्न झाला. यानिमित्ताने  […]

सुपरस्टार रजनीकांतचा ‘लाल सलाम’ हिंदीत होणार प्रदर्शित…

Media control news network   मागील काही वर्षांपासून दाक्षिणात्य सिनेमे हिंदी भाषिक प्रेक्षकांचे पूर्णपणे मनोरंजन करत आहेत. मूळचे मराठमोळे असलेल्या दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या चित्रपटांची हिंदी प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ असते. त्यांच्या चित्रपटांची हिंदी प्रेक्षकांना कायम […]

विषय ‘हार्ड’ चित्रपटाच मोशन पोस्टर प्रदर्शित…

Media control news network आज भारतात ‘मंजुमल बॉईज’ आणि ‘अवेशम’सारखे प्रादेशिक चित्रपट गाजत आहेत. ओटीटीवरील ‘पंचायत’, ‘फॅमिली मॅन’सारख्या वेब शो चे विषय लक्षवेधी ठरत असताना मराठी सिनेमाही मागे राहिलेला नाही. मराठीत खूप दिवसांनी फ्रेश कंटेंट […]

चेक बाउन्स केसमध्ये आरोपी विवेक गोरे यास दोन महिन्यांचा कारावास, फिर्यादी तर्फे ॲड. संदीप पवार यांनी काम पाहिले..

Media control news network सन २०१६ मध्ये आरोपी विवेक विश्वास गोरे याने मैत्रीचे संबंधातून वैभव पसारे यांचेकडून रक्कम रु.२,००,०००/- हात उसणे घेतले होते. ती रक्कम परत देणेस टाळाटाळ करीत असलेने फिर्यादींनी आरोपीवर एन. आय. ॲक्ट […]

कार्मिक फिल्म्सचा ‘अरनमानाई ४’ हिंदीतही डब होणार….

Media control news network मागील काही दिवसांपासून ‘अरनमानाई ४’ या तमिळ चित्रपटाने दक्षिणेकडे बॅाक्स आॅफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालत रसिकांवर मोहिनी घातली आहे. ३ मे रोजी प्रीमियर झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. ‘अरनमानाई […]

पेठ वडगाव- लिंगायत माळी समाज याच्या वतीने शिव-बसव जयंती उत्साहात साजरी.

पेठ वडगांव (प्रकाशकांबळे) लिंगायत समाजाचे धर्म संस्थापक जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज व अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज शिव-बसव जयंतीनिमित्त आज लिंगायत माळी समाज (मठाकडील) पेठ वडगाव यांच्या वतीने प्रतिमा पूजन जेष्ठ सदस्य महादेव […]

बदलत्या ऋतूंमध्ये केस निरोगी ठेवण्यासाठी आपल्या टाळूची काळजी घेणे आवश्यक आहे.

  (जिगर रावरिया, ग्लोबल हेअर केअर ब्रँड ब्युटी गॅरेजचे सह-संस्थापक आहेत. बदल घडवून आणण्याच्या तत्त्वज्ञानासह, जिगरने K9 बोटोप्लेक्स, बोटोलिस, शीया आणि स्कैल्पसेंसचे प्राथमिक फोकस यासह परिवर्तनात्मक उत्पादनांच्या श्रेणीचा पुढाकार घेतला. ग्राहकांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी […]

कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या नूतन संचालकांना, युवा पत्रकार संघा तर्फे शुभेच्छा देण्यात आले …

कोल्हापूर प्रतिनिधी –कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या कार्यकारी मंडळाची २०२४-२०२९ साला करिता पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मदन पाटील, संजय शेटे, शशिकांत खोत, शिवाजी ढेंगे, प्रल्हाद खवरे, महेश सावंत, सुरेश काटकर यांच्या प्रयत्नाला यश, जिल्ह्यात केमिस्ट असोसिएशनची […]

होय महाराजा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित… ३१ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार ..

Mediacontrolnews network नवनवीन प्रयोग, आशयघन कथानक आणि अनोख्या सादरीकरणाच्या बळावर मराठी चित्रपट प्रेक्षकांवर मोहिनी घालत तिकिटबारीवर चांगली कमाई करण्यात यशस्वी होत आहेत. याच वाटेने जाणारा आणखी एक प्रयोगशील सिनेमा ३१ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित […]

जनतेकडून सहलीची रजा मंजूर करून घेणारा आगळावेगळा “मंत्री” हसन मुश्रीफ

इटली व स्पेनच्या सहलीसाठी पंधरवड्याची रजा मंजूर, रजा मंजुरीबद्दल मंत्री श्री. मुश्रीफ यांनी मानले जनतेचे आभार! कागल, दि. ८: महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची जनतेशी […]