गोव्यात पर्यटकांची लूट उघड: बोटिंग-स्कुबाच्या नावाखाली सर्रास दादागिरी, प्रशासन झोपेत?

पणजी/ प्रतिनिधी, गोव्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची उघडपणे आर्थिक फसवणूक होत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून, बोटिंग आणि स्कुबा डायव्हिंगच्या नावाखाली पर्यटकांना अक्षरशः लुबाडले जात आहे. स्वस्त आणि आकर्षक पॅकेजेसचे आमिष दाखवून पर्यटकांना जाळ्यात ओढले […]

तरुणाईच्या ऊर्जेला दिशा देणारी धडाडीची वाटचाल: ‘युवाशक्ती जागार यात्रा’तून “कृष्णराज” नेतृत्वाचा उदय

  विशेष प्रतिनिधी/ मुंबईच्या राजकीय स्पंदनांना नवी ऊर्जा देत, तरुणाईच्या शक्तीला दिशा देण्याचा ध्यास घेऊन ‘युवाशक्ती जागर यात्रा’ची दमदार सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या पुढाकारातून, आणि युवा नेतृत्वाचे नवे प्रतीक म्हणून उदयास […]

चव्हाण–पाटील कुटुंबीयांचा विवाह सोहळा थाटात संपन्न

कोल्हापूर विशेष वृत्त कोल्हापूर दिनांक २१/ कोल्हापूर शहरातील चव्हाण व पाटील कुटुंबीयांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ऐश्वर्या चव्हाण व मयूर पाटील यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात व पारंपरिक थाटात संपन्न झाला. प्रकाश रामचंद्र चव्हाण यांची […]

उष्णतेच्या छायेत हरित निर्णय माळी कुटुंबीयांनी वाचवले ७६ वर्षाचे झाड

Media Control news network  🌱*कोल्हापूर, विशेष वृत्त:*🌱 शहराचा चेहरा बदलतो आहे, रस्ते रुंदावतात, इमारती उंचावतात; मात्र या बदलाच्या वेगात निसर्ग मागे पडतो आहे, ही खंत वारंवार व्यक्त होत असते. अशा वेळी कोल्हापुरातील शनिवार पेठेत घडलेली […]

राज्यभरातील बस स्थानकांवरील शौचालये ‘मोफत’ करण्याची घोषणा; उशिरा सुचलेली सुधारणा की केवळ दिखावा?

Media control news network  कोल्हापूर, दि. १७ : प्रवाशांकडून वर्षानुवर्षे तिकीटा मधुन विविध शुल्कांच्या नावाखाली पैसे वसूल केल्यानंतर आता अचानक शौचालय सुविधा ‘मोफत’ करण्याची घोषणा करण्यात आल्याने परिवहन व्यवस्थेच्या प्राधान्यक्रमांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिवहन […]

सदर बाजार, निंबाळकर नगर स्वागत कमान प्रतीकृती फलकाचे उद्घाटन..

कोल्हापूरच्या बदलत्या शहरी चेहऱ्यामध्ये स्थानिक ओळख जपण्याची धडपड अजूनही जिवंत आहे, याची प्रचिती प्रभाग क्रमांक ४ मधील सदरबाजार–निंबाळकर नगर परिसरात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमातून आली. निंबाळकर नगर येथे प्रस्तावित नियोजित स्वागत कमानीच्या निमित्ताने नागरिकांनी एकत्र येत […]

शिवाजी विद्यापीठासाठी प्रलंबित ५० कोटी निधीची मागणी
खासदार महाडिकांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडे पाठपुरावा केला

Media control news network  कोल्हापूर प्रतिनिधी: कोल्हापुरमधील शिवाजी विद्यापीठाच्या विकासकामांसाठी मंजूर असलेल्या प्रलंबित निधीबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली आणि तातडीने निधी मिळावा अशी मागणी केली. विद्यापीठाला केंद्र सरकारच्या विद्यापीठ […]

इतिहासाला उजाळा देणारा दीप विझला; खासदार धनंजय महाडिक यांचे पवार कुटुंबीयांना सांत्वन

  कोल्हापूर प्रतिनिधी/ज्येष्ठ इतिहास संशोधक स्वर्गीय डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनाने इतिहासविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने एका अभ्यासू, सखोल विचारांच्या व्यक्तिमत्त्वाची उणीव कायमची भासणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनी पवार कुटुंबीयांची भेट […]

पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने ‘पाणीदार महाराष्ट्र’ घडविण्याचा संकल्प
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १६ : राज्यातील जलसंधारण चळवळीला बळ देत दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी ‘पाणी फाउंडेशन’ने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. राज्य शासनाच्या सहकार्याने या संस्थेने उभारलेली जनसहभागाची चळवळ उल्लेखनीय असून, आगामी काळातही त्यांच्या सहकार्याने ‘पाणीदार महाराष्ट्र’ […]

तुकडेबंदीमुक्ती आणि बिनशेती प्रक्रियेचे सुलभीकरण ऐतिहासिक निर्णय – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

तुकडेबंदीमुक्ती आणि बिनशेती प्रक्रियेचे सुलभीकरण ऐतिहासिक निर्णय – पालकमंत्री प्रकाश आबिटकर कोल्हापूर, दि.१६ : महाराष्ट्राच्या महसूल विभागाने गेल्या काही महिन्यांत घेतलेले निर्णय हे सामान्य जमीन मालक आणि घरखरेदी करणाऱ्यांसाठी क्रांतीकारक आणि ऐतिहासिक ठरले आहेत. अनेक […]