कोल्हापुरातील ई एस आय हॉस्पिटलच्या सक्षमीकरणाबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेचे लक्ष वेधले…

कोल्हापूरचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी आज संसदेच्या अधिवेशनात कोल्हापूरच्या जिव्हाळ्याचा प्रश्न उपस्थित केला. बहुतेक प्रत्येक जिल्ह्यात केंद्र सरकारच्या वतीने ई.एस.आय. हॉस्पिटल चालवले जाते. कष्टकरी कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्य रक्षणासाठी आणि औषध उपचारासाठी ईएसआय […]

युवा पत्रकार संघाच्या वतीने आयोजित दिल्ली अभ्यास दौऱ्यासाठी कोल्हापुरातील पत्रकार रवाना

  कोल्हापूर/ प्रतिनिधी :राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या नियोजनामुळे युवा पत्रकार संघ कोल्हापूर यांच्या वतीने दिल्ली येथे अभ्यास दौरा काढण्यात आला आहे. संसदेमध्ये होतअसलेल्या पावसाळी अधिवेशनास भेट देण्यासाठी तसेच संसदेच्या कामकाजाची माहिती घेण्यासाठी कोल्हापुरातून […]

सतर्कतेचा इशारा..
वारणा धरण : नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.

सतर्कतेचा इशारा वारणा धरण : नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे. दि. २६/७/२०२३ वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाटयाने वाढ होत आहे.जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रीत […]

राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरला आहे, एक दरवाजा खुला…

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क पावसाचा जोर ओसरला असून राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरला आहे .  तरीही नागरिकांनी दक्षता घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे दिनांक 26 जुलै 2023, सकाळी 8.15 वाजता स्वयंचलित द्वार क्रमांक 6 उघडले आहे. […]

रायगड दुर्घटना : अन् काही क्षणातच आख्ख गावं मातीखाली दबले गेले..

रायगड प्रतिनीधी : सध्या कोकण सह संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले आहे. राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असुन रायगड जिल्ह्यालाही जोरदार पावसाने झोडपले आहे. रायगड परिसरातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इर्शाळवाडीवर काल रात्री उशिरा […]

रोहा तालुक्यातील कुंडलिका नदिने गाठली धोक्याची पातळी सतर्कतेचा इशारा…

दिपेश बांदल-रोहा प्रतिनीधी :-  पावसाच्या प्रतिक्षेत असलेलल्या नागरिकांना या महिन्यात मात्र अक्षरक्ष: झोडपुन काढले आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असुन काही ठिकाणी पुरजन्य परिस्तिथी निर्माण झाल्याच चित्र आहे.आज दिनांक १९ जुलै पावसांच […]

जी.एस.टी.भवन कोल्हापूर येथील घरफोडीची शाहूपुरी पोलीस ठाणे कडील गुन्हे शोध पथकाला २४ तासात उघडकीस अनण्यात यश..

जावेद देवडी दि.18 : जी.एस.टी.भवन ताराबाई पार्क कोल्हापूर येथील घरफोडी शाहूपुरी पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून २४ तासात उघड  जी.एस.टी.भवन ताराबाई पार्क कोल्हापूर येथे मुद्देमाल चोरीस गेलेला होता. त्याबाबत जी.एस.टी. भवन ताराबाई पार्क कोल्हापूर […]

शाहूपुरी पोलीस ठाण्याचे (ASI) संदीप जाधव यांना युवा पत्रकार संघा कडून देण्यात आल्या शुभेच्छा!

हॉकी प्रेमी एस. जे. फाउंडेशनचे प्रमुख व शाहूपुरी पोलीस ठाण्याचे डीबी पथकाचे इन्चार्ज मा.संदीप जाधव यांची युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या शिष्ट मंडळाने सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी युवा […]

राजा माने यांची शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीवर निवड….!

मुंबई : पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीवर संपादक, राजकीय विश्लेषक व माध्यम तज्ज्ञ तसेच डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांची सदस्यपदी […]

सचिन अडसूळ कोल्हापूरच्या जिल्हा माहिती अधिकारी पदी रुजू….!

कोल्हापूर : कोल्हापूरच्या जिल्हा माहिती अधिकारी पदी आज सचिन अडसूळ रुजू झाले.मूळचे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील बिदाल येथील असणाऱ्या सचिन अडसूळ यांनी यापूर्वी गडचिरोली येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम केले आहे, तसेच सचिन अडसूळ […]