एकनाथ शिंदे यांनी घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ…!

Media Control Online शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉलमध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशिर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे शपथ […]

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री….!आज घेणार मुख्यमंत्री पदाची शपत…

MEDIA CONTROL ONLINE :  महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे राजभवन येथे राज्यपाल यांच्या उपस्थिती मध्ये शपत घेतील.  देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण समर्थन देत एकनाथ शिंदे यांचे नाव घोषित केले. राज्यात नवे मुख्यमंत्री हे […]

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृह अधीक्षक पदी पांडुरंग भुसारे यांची नियुक्ती..!

विशेष वृत्त : अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृह अधीक्षक चंद्रमनी इंदुरकर यांची पुणे येथे पदोन्नती झाली आहे.त्यांच्या जागी आलेले कारागृह अधीक्षक पांडुरंग भुसारे यांनी आज पदभार स्वीकारला. कारागृह अधीक्षक चंद्रमनी इंदुरकर यांनी […]

घरफाळा ६ टक्के सवलत योजनेमधून दोन दिवसात ६ कोटी ८२ लाख जमा

कोल्हापूर/प्रतिनिधी : घरफाळा ६ टक्के सवलत योजनेमधून दोन दिवसात ६ कोटी ८२ लाख २४ हजार १० रुपये  महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्र व ऑनलाईन जमा झाले आहेत. शहरातील चालू वर्षाचा मिळकत कर एक रकमी भरणा करणाऱ्या मिळकतधारकांना […]

राजकीय भूकंप : एकनाथ शिंदे मुंबई मध्ये दाखल….

MEDIA CONTROL ONLINE  काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.नवीन सरकार स्थापन करण्यासाठी बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आज सकाळी गोव्या वरून मुंबई मध्ये आले आहेत. इथून ते […]

उद्योजक व नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२९: तरुण- तरुणींनी उद्योग क्षेत्राकडे वळावे. उद्योग-व्यवसाय उभारुन कुटुंबाची व जिल्ह्याची उन्नती साधावी, असे आवाहन करुन यासाठी कर्जपुरवठा व अन्य आवश्यक ते सर्व सहकार्य प्रशासनाच्या वतीने करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी […]

राजकीय भूकंप : ठाकरे सरकारने उद्या बहुमत सिद्ध करावे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

मुंबई/प्रतिनिधी, दि.२९ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासंदर्भात पत्र पाठवले आहे. काहीवेळापूर्वीच राजभवनाकडून मुख्यमंत्री कार्यालय आणि विधिमंडळ सचिवांना हे पत्र पाठवण्यात आल्याची माहिती आहे. त्यानुसार, गुरुवारी सकाळी ११ वाजता […]

राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळाचे सुशोभीकरण व अन्य कामांसाठी ९ कोटी ४० लाख रुपये निधी मंजूर….!

मुंबई/प्रतिनिधी दि.२८ : लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या कोल्हापूर येथील समाधी स्थळाचे नूतनीकरण, सुशोभीकरण व अन्य विकास कामे पूर्ण करण्याचा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेला शब्द पूर्ण करून दाखवला असून या समाधीस्थळाचे […]

महीलेचा मोबाईल चोरणाऱ्या आरोपींना शाहुपूरी पोलिसांकडून अटक…!

विशेष वृत्त : जावेद देवडी कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.२८ :महीलेचा मोबाईल हीसडा मारून चोरणाऱ्या आरोपींना शाहुपूरी पोलिसांकडून अटक आज अटक करण्यात आली. कोमल कोकरे ह्या दिनांक २३ रोजी रात्री ०९.२० चे सुमारास डयुटी संपल्या नंतर मोबाईल फोन वर […]