निवडणूक राज्यसभेची : मतमोजणी लांबणीवर..

Media Control Online भाजप ने केंद्रीय आयोगाकडे केलेल्या तक्रारी मुळे राज्यसभेची मतमोजणी तब्बल ७ तास रखडली आहे.अजून हि केंद्रीय आयोगाकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तमुळेमतमोजणी लांबणीवर जाणार असल्याची स्पष्ट दिसत आहे.

माया केअर तर्फे ज्येष्ठ नागरिकांना मोफत मदत सुविधा.

कोल्हापूर/प्रतिनिधी :  गेल्या १३ वर्षापासून माया केअर तर्फे सर्व गरजू वृद्ध व्यक्तींना त्यांच्या भावनिक- बौद्धिक ने-आण करणे अशा गरजांची पूर्तता करण्यासाठी विनामूल्य सुविधा देते ज्यामुळे ते आनंदी आणि आत्मनिर्भर जीवन जगू शकतात..  यामध्ये ज्येष्ठांना हॉस्पिटलमध्ये घेऊन […]

निवडणूक राज्यसभेची : केंद्रीय निवडणूक आयोगाने मतमोजणी थांबवली…!

Media Control Online अगदी उमेदवारी जाहीर होण्यापासून रंजक घडामोडींनी गाजलेल्या राज्यसभा निवडणुकीत मतदान संपल्यानंतरही नवनवे ट्विस्ट येताना दिसत आहेत. महाविकास आघाडीच्या तीन मतांवर भाजपने आक्षेप घेत ही मतं बाद केली जावीत, अशी मागणी केंद्रीय निवडणूक […]

निवडणूक राज्यसभेची : आता निकालाची प्रतीक्षा….!

Media Control Online आमदारांवरील नजरकैद, मतगणितांच्या बेरजा-वजाबाक्या, आरोप-प्रत्यारोपांची राळ आणि विजयाच्या दाव्या-प्रतिदाव्यांनंतर आज (शुक्रवारी) राज्यसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीवर महाविकास आघाडीचा वरचष्मा असल्याचे चित्र आकडेवारीवरून दिसत आहे. अर्थात गणिती आकड्यांचे राजकीय अन्वयार्थ हे नेहमीच […]

निवडणूक राज्यसभेची : मतदान पूर्ण, आमचे चारही उमेदवार जिंकून येणार, गुलाल नक्की उधळणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Media Control Online  राज्यसभेसाठीच्या ६ जागांसाठी होत असलेलं मतदान पूर्ण झालेलं आहे. विधानसभेच्या २८५ सदस्यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे. मतदानादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विधिमंडळात ठाण मांडून होते. संध्याकाळी ४ […]

निवडणूक राज्यसभेची : अपक्षांच्या हाती विजयाची चावी?

Media Control Online राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी प्रयत्नशील असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांची संधी हुकल्यात जमा आहे. राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक  हे सध्या आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. मतदानाला […]

निवडणूक राज्यसभेची : भाजप कडून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न यशोमती ठाकरे यांची प्रतिक्रिया

Media Control Online आज महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी मतदान पार पडतंय. यशोमती ठाकूर यांच्या मतदानावर भाजपनं आक्षेप नोंदवला आहे. उमेदवार हरत आहेत ते पाहून भाजप संभ्रम निर्माण करत आहेत अशी प्रतिक्रिया  यशोमती ठाकूर यांनी दिली […]

निवडणूक राज्यसभेची : यशोमती ठाकूर आणि जितेंद्र आव्हाड यांची मतं वैध…

Media Control Online  राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये अटीतटीची लढाई सुरू आहे. मविआनं अपक्ष आमदार आणि लहान पक्षांना आपल्याकडे वळवल्यानं त्यांचं पारडं जड मानलं जात आहे. तर मविआच्या एखाद्या आमदाराचं मत कमी कसं होईल, […]

निवडणूक राज्यसभेची : संजय पवार यांचा विजय निश्चित ?

Media Control Online काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ११ मते शिवसेना उमेदवारास देण्याती आली आहे.  संजय पवार यांना ४१ मते मिळणार असल्याचा दावा महाविकास आघाडीतर्फे करण्यात आला आहे त्त्यामुळे त्यांचा विजय जवळपास निश्चित आहे

निवडणूक राज्यसभेची : दुपारी २.३०  पर्यंत २८१ उमेदवारांचे मतदान पुर्ण

Media Control Online    राज्यसभा निवडणूक मतदानला आज सकाळी ९ वाजल्यापासून सुरुवात झाली. दुपारी २.३०  पर्यंत २८१ उमेदवारांचे मतदान पुर्ण