निवडणूक राज्यसभेची : काँग्रेसच्या १५ आमदारांनी केले मतदान….

Media Control Online राज्यसभा निवडणूक मतदानला आज सकाळी ९ वाजल्यापासून सुरुवात झाली असून काँग्रेसच्या १५ आमदारांनी आतापर्यंत  मतदान केले आहे. शिवसेनेचे आमदार अजून मतदानास निघाले नाही. भाजपच्या आमदारांनी मतदानास सुरुवात केली आहे.

निवडणूक राज्यसभेची : दत्तात्रय भरणे यांनी केले पहिले मतदान..!

Media Control Online  राज्यसभा निवडणूक मतदानला आज सकाळी ९ वाजल्यापासून सुरुवात झाली. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दत्तात्रय भरणे यांनी सर्वात आधी मतदान केले सकाळी ९ वाजल्या पासुन मतदानाला सुरुवात झाली आहे . सायंकाळ ४ वाजेपर्यंत मतदान […]

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर बदली प्रकरणी अन्याय होणार नाही : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई/प्रतिनिधी, दि.९ : ग्रामविकास विभागामार्फत होणाऱ्या जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया अत्यंत सोपी, पारदर्शक करण्यासाठी संगणकीय ऑनलाईन प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला आहे. कोरोना काळात प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होऊ शकल्या नाहीत. मात्र आता या ऑनलाईन […]

नाशिक – मुंबई राष्ट्रीय महामार्गावर पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी यंत्रणांनी दक्ष रहावे : मंत्री छगन भुजबळ

     मुंबई/प्रतिनिधी : नाशिक – मुंबई राष्ट्रीय महामार्गावर पावसाळ्यात जनतेला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. या रस्त्यांच्या सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी रस्त्यांची प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण  करून पावसाळ्याच्या दृष्टीने संपूर्ण तयारी करावी, असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व […]

राज्याचा १२ वीचा निकाल ९४.२२%…..!

मुंबई/प्रतिनिधी : राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी चा निकाल नुकताच जाहीर झाला असून राज्यात एकूण ९४.२२% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर दरवर्षी प्रमाणे कोकण विभागाने बाजी मारली कोकण विभागातून सर्वाधिक ९७.२१% विद्यार्थी आहेत तर सर्वात […]

महाराष्ट्रात करोनाच्या चौथ्या लाटेची सुरुवात?

MEDIA CONTROL ONLINE  महाराष्ट्रात करोना रुग्णसंख्येचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईतही करोनाने पुन्हा हात-पाय पसरवायला सुरुवात केली आहे. मुंबई शहराच्या लगतच्या परिसरात करोनाचे आकडे वाढल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रात करोनाची चौथी लाट असल्याची शक्यता काही तज्ज्ञांनी […]

शाहुपूरी परिसरामध्ये उघडयावर जैव वैद्यकिय कचरा टाकलेबद्दल पद्मावती डिस्ट्रीब्युटर्स व भ्रम्ही आयुर्वेदिक औषधलयांना नोटीसा

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिका शाहुपूरी परिसरामध्ये उघडयावर जैव वैद्यकिय कचरा टाकलेबद्दल पद्मावती डिस्ट्रीब्युटर्स व भ्रम्ही आयुर्वेदिक औषधलयांना आज नोटीसा बजाविण्यात आल्या. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शाहूपूरी परिसरात फिरती करताना उघडयावर जैव वैद्यकिय कचरा पसरल्याचे […]

रस्त्यावरील कचरा उठावासाठी व्हॉटस ॲपवर फोटो पाठवा….!

कोल्हापूर/प्रतिनिधी : रस्त्यावरील स्वच्छते संबधी नागरीकांच्या काही तक्रारी असलेस मो.नं.9766532037 या हेल्पलाईन व व्हॉटस्अप या नंबरवर आपल्या तक्रारी अथवा फोटो पाठविण्यात यावेत. यावर तक्रारी आल्यानंतर तात्काळ कचरा उठाव केला जाईल. यासाठी नागरीकांनी आपले नांव, पत्ता […]

राज्यात नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्रासह ३ अभयारण्य घोषित : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात ६९२.७४ चौ.कि.मी क्षेत्राचे नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्र आणि विस्तारित लोणारसह ३ अभयारण्य घोषित करण्यास आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी जायकवाडी […]

माझी वसुंधरा अभियान : पुणे विभाग राज्यात प्रथम

  पुणे/प्रतिनिधी :  पुणे विभागाला माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सर्वाधिक २४ पुरस्कार मिळाले असून सर्वोत्कृष्ठ विभागीय आयुक्त म्हणून सौरभ राव यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पर्यावरण दिनी मुंबईत गौरव करण्यात आला.      पुणे विभागातील […]