औरंगाबादमध्ये देशातील सर्वाधिक उंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण…
मुंबई/प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. राज्य चालवताना आमच्यासमोर शिवरायांचा आदर्श आहे. शिवरायांच्या स्वाभिमानाचा आदर्श घेऊन महाराष्ट्र पुढे जाईल असे मुख्यमंत्र्यांनी अभिवादनपर संदेशात म्हटले […]
रविना/पाटील, कोल्हापूर प्रतिनिधी: जिल्हास्तरीय यशवंत ग्राम पंचायत पुरस्कार २०१९-२० प्रथम विभागून -कागल पंचायत समितीसाठी- पिराचीवाडी ग्रामपंचायत व आजरा पंचायत समितीसाठी-श्रृगांरवाडी ग्रामपंचायत, व्दितीय विभागून- करवीर पंचायत समितीसाठी – उचगांव व हिरवडे दुमाला ग्रामपंचायत […]
रविना पाटील,कोल्हापूर/प्रतिनिधी: ग्रामपंचायतींचा कारभार सुलभ होण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास विभागाने आजवर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. ग्राम विकास विभागाच्या विविध योजना राबवून ग्रामीण महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. […]
मुंबई/प्रतिनिधी : दि. १६ फेब्रुवारी २०२२ पोहरा येथे शेळी समूह योजना राबवणार अमरावती जिल्ह्यातील पोहरा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्रात शेळी समूह योजना राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. […]
कोल्हापूर/प्रतिनिधी : मधुमेहाचा सामना करण्यासाठी आणि मधुमेहाची वाढती समस्या आणि त्यातील गुंतागुंत सोडविण्यासाठी चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूटने सहाव्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद २०२२ व्हर्चुअल चे आयोजन केले आहे. दरवर्षी, चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूट भारत आणि परदेशात वैद्यकीय व्यावसायिक, […]
रविना पाटील,कोल्हापूर/प्रतिनिधी : अभिनेता विराट मडकेचा सोयरीक हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमात विराट पोलिस शिपायाच्या भूमिकेत आहे.. तसंच तो या सिनेाचा सूत्रधारही आहे. विराटच्या उत्तम अभिनयानं आणि टायमिंगनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या […]
Media Control Online बाॅलिवूडचे ज्येष्ठ संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांचे निधन झालं आहे. त्यांनी ६९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील एक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने चित्रपटविश्वात मोठा धक्का बसला आहे.
मार्था भोसले कोल्हापूर/प्रतिनिधी: मुरगूड येथे शुभम जयवंत गायकवाड(वय २० रा. संत कबीर गल्ली, मुरगूड,कागल) याच्या शेतातील शेडवर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने छापा टाकून गावठी बनावटी बंदूक जप्त केली. याप्रकरणी तिघांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात […]
कोल्हापूर/प्रतिनिधी:- जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमदार मा. श्री.राजेश पाटील व जिल्हाधिकारी मा. श्री. राहुल रेखावर यांच्या हस्ते जनजागृतीपर बोर्ड (स्टँडी) व एल.ई.डी. सरकते संदेश यांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, अति. […]