निवडणूक राज्यसभेची : दुपारी २.३० पर्यंत २८१ उमेदवारांचे मतदान पुर्ण
Media Control Online राज्यसभा निवडणूक मतदानला आज सकाळी ९ वाजल्यापासून सुरुवात झाली. दुपारी २.३० पर्यंत २८१ उमेदवारांचे मतदान पुर्ण
Media Control Online राज्यसभा निवडणूक मतदानला आज सकाळी ९ वाजल्यापासून सुरुवात झाली. दुपारी २.३० पर्यंत २८१ उमेदवारांचे मतदान पुर्ण
Media Control Online आमदारांवरील नजरकैद, मतगणितांच्या बेरजा-वजाबाक्या, आरोप-प्रत्यारोपांची राळ आणि विजयाच्या दाव्या-प्रतिदाव्यांनंतर आज, शुक्रवारी राज्यसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीवर महाविकास आघाडीचा वरचष्मा असल्याचे चित्र आकडेवारीवरून दिसत आहे. अर्थात गणिती आकड्यांचे राजकीय अन्वयार्थ हे नेहमीच […]
Media Control Online एक एक मत महत्त्वाचे असून विजया साठी सर्व पक्षांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. मतदान करण्यासाठी भाजप आमदार लक्ष्मण जगताप चक्क रुग्णवाहिकेतून मतदानास हजर झाले
Media Control Online राज्यसभा निवडणुकीत एक-एक मत महत्त्वाचं ठरत असताना न्यायालयाकडून नवाब मलिक यांच्या मतदानाबाबत तातडीचा दिलासा न मिळाल्याने महाविकास आघाडीच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. मलिक यांना आता आपल्या याचिकेत दुरुस्ती करून पुन्हा कोर्टात जावं […]
Media Control Online राज्यसभा निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १८० आमदारांनी मतदान केले आहे. राष्ट्रवादीच्या ४८ आमदारांनी मतदान केले असून शिवसेनेच्या आमदारांचे मतदान आता सुरु झाले आहे.
Media Control Online झुठी शान के परिंदे ही ज्यादा फडफडाते हैं…! बाझ की उडान मे कभी आवाज नही होती..!! जय महाराष्ट्र..!!!, असे संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांच्या या ट्विटचा […]
Media Control Online गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. विधानभवनात मतदानाला सुरुवात झाल्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीचे आमदार टप्याटप्प्याने मतदानासाठी हजेरी लावत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार […]
Media Control Online काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने प्रफुल्ल पटेल यांच्यांसाठी मतदानाचा कोटा वाढवला आहे.यामुळे शिवसेनेसमोर पुन्हा अडचण निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या दुसरा उमेदवार धोक्यात आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. सहा जागांसाठी सात […]
Media Control Online आपल्या उमेदवारास ४४ मतांचा कोटा करण्याचा निर्णयामुळे शिवसेनेत नाराजी पसरली होती. यामुळे आता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने रणनीती बदलली आहे. दुपारी २ वाजेपर्यंत ४२ मते आपल्या उमेदवारांना देण्यात येणार आहे. त्यानंतर आढावा […]
Media Control Online राज्यसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला आज सकाळी ९ वाजताच सुरुवात झाली आहे. आतापर्यंत (साडे दहा वाजेपर्यंत) १४३ आमदारांनी मतदान केलं आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये सहाव्या जागेसाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. शिवसेना उमेदवार संजय […]