गांधीनगर परिसरातील कोरोना रुग्णांची संख्या दोनशेच्या टप्प्यात, १९९ जणांना कोरोनाची लागण
कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : गांधीनगर परिसरातील पाच गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून, गुरुवारी ती दोनशेच्या टप्प्यात म्हणजे १९९ झाली. दरम्यान, गुरुवारी उचगावपैकी शांतीनगरमधील ५२ वर्षीय शासकीय कर्मचाऱ्याचा कोरोनाने बळी घेतला. यापूर्वीच ७० वर्षीय […]







