निर्भय आणि मुक्त वातावरणात निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज – राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया

पालघर/मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – पालघर नगर परिषदेसाठी रविवार दि. २४ मार्च रोजी मतदान होत असून निर्भय आणि मुक्त वातावरणात पारदर्शक निवडणुका घेण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असल्याचे प्रतिपादन राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी केले. […]