जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने ‘माझी वसुंधरा’ कार्यशाळा संपन्न

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर, दि.30, राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत सुरू झालेल्या माझी वसुंधरा अभियान 2.0 ची कार्यशाळा दिनांक 29 ऑक्टोबर रोजी राजर्षी शाहू सभागृहात घेण्यात आली. कार्यशाळेची सुरुवात दीपप्रज्वलनाने व पर्यावरण […]

वडगाव पोलसांची बेधडक कामगिरी, व्यापा-यास पाच लाखांची खंडणी मागणा-या आरोपीस शिताफीने केली अटक

विशेष वृत्त : जावेद देवडी वडगाव पोलसांची बेधडक कामगिरी, शहरातील व्यापा-यास पाच लाखांची खंडणी मागणा-या आरोपीस शिताफीने केली अटक वडगांव पोलीस ठाणे गु.र.नं.573/2021 भा.द.वि.स.क.384 प्रमाणे गुन्हा दाखल. वडगाव शहरातील व्यापाऱ्यास आरोपी याने 5 लाख रुपयेची […]

पोलीसांनी अवघ्या आठ तासात निर्घृण खुनाचा केला उलघडा स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा, कोल्हापूर, पथक इचलकरंजी यांची विशेष कारवाई.

विशेष वृत्त : मार्था भोसले इचलकरंजी दि २४ सकाळी ०९.३० वा चे दरम्यान अज्ञात व्यक्तीचा खुन झाल्याची वर्दी शहापूर पोलीस ठाण्यास मिळताच घटनास्थळी पोलीस फोजपाटयासह पोचली प्राईड इंडिया ते सांगले मळा जाणारे शेतातील कच्च्या रोडवर, […]

हायवेवर प्रवासी व वाहनांना अडवून धारधार हत्याराने धाक दाखवून लुटमार करणार्या चार चोरट्यांना शाहूपुरी पोलिसांनी केले जेरबंद

विशेष वृत्त : जावेद देवडी शाहूपुरी ची बेधडक कामगीरी १५/१०/२०२१ रोजी रात्रीच्या सुमारास एम.आय.डी.सी, येथे काम करणा-या २१ वर्षीय युवक रात्री ००-३० वा. तावडे हॉटेल येथून त्याचे राहते घरी बापट कॅप येथे जात होता. त्यावेळी […]

“व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी जीवनमूल्यांची जोपासना महत्त्वाची”. गुरुजी एज्युकेशन फाउंडेशन आयोजित व्हर्चुअल मुलाखतीत ना. नितीनजी गडकरी यांचे प्रतिपादन!

विशेष वृत्त: उपसंपादक जावेद देवडी __________________________________________ ————————जहीरात—————————– ___________________________________________ ठाणे,: आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन, त्वरित निर्णयक्षमता, उद्यमशीलता या गोष्टी आवश्यक आहेतच पण त्याबरोबरच खरं बोलणे, फसवणूक न करणे, ज्येष्ठांचा आदर, शालीनता, सहजता, पारदर्शिता, मानवता, गुणग्राहकता आणि स्वीकारशीलता […]

विवाहतेचा पाठलाग करून छेडछाड प्रकरणी एकास अटक

क्राईम रिपोर्टर : मार्था भोसले कोल्हापूर: लक्षतिर्थ वसाहत येथील टायपिंग क्लास करून घरी परतणाऱ्या विवहतेचा पाठलाग करून जवळीक साधत विनयभंग केल्याप्रकरणी एकास लक्ष्मीपुरी पोलिसांनी सोमवारी अटक केली. वैभव तानाजी भापकर (रा. तिसरा बसस्टॉप, फुलेवाडी),असे संशयित […]

हरवले ची तक्रार

हरवले ची तक्रार! —————————————————- सोमवार विशेष दिनांक १८/१०/ २०२१ ————————————————— लेखक : श्री शिवाजी तुकाराम शिंगे —————————————————- आठवड्याचा पहिला सोमवारचा तो दिवस. तालुका ठिकाणच्या पोलीस स्टेशनला चाळीशी ओलांडलीला एक माणूस पोलीस स्टेशनची पायरी चढून कुठल्याशा […]

ठाणे येथील श्री महावीर जैन हॉस्पिटलने महाराष्ट्रातील वंचित घटकांतील गरीब,गरजू मुलांवर मोफत हृदयशस्त्रक्रिया करण्याची केली सामाजिक संकल्पना .

विशेष प्रतिनिधी : नितीन ढाले महाराष्ट्रातील जन्मजात हृदयरोग असलेल्या वंचित गरीब गरजू लहान मुलांकारिता एका सामाजिक जाणिवेतून मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्याचा मानस श्री महावीर जैन हॉस्पिटलने केला आहे. लहान मुलांमध्ये हृदयरोग ही एक गंभीर समस्या […]

आता कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना ५० हजार सानुग्रह अनुदान मिळणार

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क दि.12 / कोल्हापूर माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 30 जून 2021 रोजी दिलेल्या निर्णयानुसार राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि महाराष्ट्र शासन यांनी कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना रक्कम रुपये ५० हजार रुपये […]