खासगी रुग्णालयात उपचारासाठी येणारा रुग्ण नाकारणे हा गुन्हाच
कोल्हापूर प्रतिनिधी महेश सोनवणे : जिल्ह्यातील खासगी रूग्णालयांनी त्यांच्याकडे उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांवर बेड उपलब्ध नाही, या कारणास्तव उपचार करण्यास नकार दिल्यास अशा रूग्णालयांवर साथरोग नियंत्रण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई […]








