Sangli : लोकसभा मतदारसंघात 20 उमेदवारांची नामनिर्देशनपत्र छाननीत वैध

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत 44-सांगली लोकसभा मतदारसंघात छाननीमध्ये 20 उमेदवारांची नामनिर्देशन पत्र छाननीत वैध ठरली. 44-सांगली लोकसभा मतदारसंघासाठी वैधरीत्या नामनिर्दिष्ट उमेदवारांची यादी अनुक्रमे उमेदवाराचे नाव व कंसात पक्ष […]

Kolhapur : कोल्हापुरला लोकसभेच्या रिंगणात अपक्ष ‘बाजीराव नाईक’

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी/जावेद देवडी): कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आता बड्या नेत्यांसह इतरांनीही शड्डू ठोकत आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. नुकताच बाजीराव सदाशिव नाईक यांनीही कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी आपला अर्ज भरून संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा […]

Kolhapur (Gokul Shirgaon): पत्रकार हा शासनमान्य अन् समाज मान्य असावा – संथापक-अध्यक्ष शिवाजी शिंगे(व्हिडीओ)

युवा पत्रकार संघाच्या वतीने नूतन पदाधिकारांची निवड; हितचिंतकांची सत्कार सोहळा उत्साहात मिडीया कंट्रोल न्यूज नेटवर्क – पत्रकार हा शासनमान्यसह तो समाज मान्य असला पाहिजे. त्याच्यामध्ये सामाजिक इमानदारी असायला हवी. समाजात वावरताना पत्रकाराचा रुबाब हा त्याच्या […]

आपला मूड सांभाळा…. -डॉ. अतुल ढगे

आज ३० मार्च हा दिवस जागतिक बायपोलार मूड डिसऑर्डर (व्दिध्रुवीय अवस्था आजार) म्हणून ओळखला जातो. या विषयावर डॉ अतुल ढगे, मेंदू-मनोविकारतज्ञ, लैंगिक समस्यातज्ञ, व्यसनमुक्ती तज्ञ व सर्टिफाईड सायकोथेरपीस्ट व कौन्सेलर. माईंड केअर हॉस्पिटल, रत्नागिरी यांनी लिहलेला हा लेख. राजेश, वय २४ […]

Kolhapur: लोकसभेसाठी धैर्यशील संभाजीराव माने उतरले रिंगणात; शक्तिप्रदर्शन करून भरला अर्ज

मिडीया कंट्रोल न्यूज नेटवर्क (जावेद देवडी) – शिवसेना भाजपा, रिपाइ, रयत क्रांती,शिवसंग्राम,रासपा युतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील संभाजीराव माने यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. या लोकसभेच्या रिंगणात धैर्यशील माने ही उतरल्याने निवडणुकीला रंग आला […]

Kolhapur: लोकसभेच्या मतदारसंघ 48 साठी राजू शेट्टी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (जावेद देवडी) – लोकसभा पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक मतदारसंघ 48 मधून स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे विद्यमान खासदार राजू शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज आज दाखल केला. निवडणूक अधिकारी यांच्याकडे गुरुवारी (२८ मार्च) राजू शेट्टी […]

Sangli: 44-सांगली लोकसभा मतदारसंघात पहिल्या दिवशी एक नामनिर्देशन पत्र दाखल

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत 44-सांगली लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आज पहिल्या दिवशी एक नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहे. नाव, पक्ष अनुक्रमे पुढीलप्रमाणे – संजय रामचंद्र पाटील […]

Kolhapur: युवा पत्रकार संघाच्या वतीने ‘इकोफ्रेंडली’ रंगपंचमी साजरी

कोरडी रंगपंचमी साजरी करून “पाणी वाचवा, देश वाचवा” चा दिला संदेश मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – युवा पत्रकार संघाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही कोरडी रंगपंचमी सोमवारी (दि. 25 /3 /2019) साजरी करून “पाणी वाचवा, देश वाचवा” […]

Kolhapur: लोकसभेसाठी महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटला

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने प्रचाराचा नारळ आज कोल्हापुरात फोडला. येत्या निवडणुकीत महायुतीचा विजय होईल, असा दावाही उपस्थित नेत्यांनी केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत युतीच्या […]

Sangli: जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी/मुबारक मगदूम) – जागतिक क्षय रोग दिनानिमित्त पद्मभूषण वसंतदादा पाटील सार्वजनिक रुग्णालय, सांगली. तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून दिनांक १८ मार्च ते ३१ मार्चपर्यंत सलग १५ दिवस क्षयरोग पंधरवडा साजरा […]