जनता कर्फ्युला कोल्हापूरकरांचा प्रतिसाद;पालकमंत्र्यांनी मानले जनतेचे आभार
मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला कोल्हापूरकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. दाभोळकर कॉर्नर, मध्यवर्ती बस स्थानक परिसर, बिंदू चौक, गंगावेश, रंकाळा, भवानी मंडप, महाद्वार रोड, गुजरी, लक्ष्मीपुरी हे नेहमी गजबजलेले […]









