सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर महानगरपालिका कडून दंडाची कारवाई

कोल्हापूर प्रतिनिधी (दिनेश चोरगे) दि.२१ : जगभरामध्ये कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिका स्तरावर विविध उपाययोजना सुरु आहेत. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आज सार्वजनिक ठिकाणी थुंकले बद्दल ११ नागरिकांनकडून कळंबारोड व गांधी मैदान येथे कारवाई करुन प्रत्येकी […]