जिल्ह्यातील 28 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1300 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर, दि. 10 : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 3.97 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड,शिरोळ व रुकडी, वारणा […]

कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांचा शेतकऱ्यांकडून सत्कार..

कागल:  वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचा कागलमध्ये शेतकऱ्यांच्यावतीने सत्कार झाला. महाराष्ट्र राज्य सरकारने साडेसात अश्‍वशक्तीपर्यंतच्या मोटर पंपांचे वीजबील माफ केल्याबद्दल आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा केल्याबद्दल शेतकऱ्यांच्यावतीने […]

पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

सांगली :  वंचित दुर्लक्षित तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रगत आणि उत्पादनात तंत्रज्ञानात वाढ होण्याची आवश्यकता विचारात घेऊन तसेच जास्तीत जास्त शेतकरी पीक स्पर्धेमध्ये सहभागी होतील या दृष्टीकोनातून खरीप हंगाम 2023 पासून पीक स्पर्धा तालुका, जिल्हा […]

किल्ले विशाळगड त्वरित अतिक्रमण मुक्त करा –
सकल हिंदू समाजाच्या वतीने महाआरती वेळी मागणी

विशाळगड : छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ले विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हावा, यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने विशाळगडाच्या पायथ्याला महाआरती करण्यात आली आहे. विशाळगड अतिक्रमणावरून कोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. याची सुनावणी जलदगतीने […]

रेल्वे पुलाच्या कामकाजास्तव वाहतूक मार्गात बदल

सांगली : सांगली ते नांद्रे स्थानकादरम्यान पंचशिलनगर (जुना बुधगाव रोड) येथील रेल्वे गेट LC 129 Km 269/1-2 वरील रेल्वे पुलाच्या कामकाजास्तव समाज कल्याण कार्यालय सांगली ते रेल्वे गेट पर्यंतचा मूळ रस्त्याला रेल्वे गेट पर्यंत समांतर […]

जिल्ह्यातील 51 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1300 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर, दि. 9  : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 3.97 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, […]

धोकादायक इमारतींवर कारवाई करा – प्रशासक के.मंजूलक्ष्मी

कोल्हापूर : पंचगंगा नदीची पाणी पातळी सतत वाढत असल्याने संभाव्य पूरस्थितीच्या पाश्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेने केलेल्या तयारीचा आढावा सोमवारी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी घेतला. यावेळी धोकादायक इमारतीवर कारवाई करण्याच्या सूचना प्रशासकांनी सर्व उपशहर अभियंता यांना दिल्या. तसेच […]

पट्टणकोडोलीत तरस सदृश्य प्राण्याच्या हल्ल्यात 11 मेंढ्यांचा जागीच मृत्यु….

कोल्हापूर : कोल्हापुरातील पट्टणकोडोली येथील एका मेंढपाळाच्या तब्बल 11 मेंढ्यांवर तरस सदृश्य हिंस्र प्राण्याने हल्ला करून मेंढ्यांना ठार केले. पट्टणकोडोलीला लागून असणाऱ्या इंगळी गावामध्ये एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये विठ्ठल युवराप्पा डावरे या मेंढपाळाच्या मेंढ्या बसण्यासाठी होत्या […]

महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य;
१५ व्या कृषी नेतृत्व समितीचा पुरस्कार जाहीर

मुंबई :-  १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा २०२४ चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर झाला आहे. भारताचे माजी मुख्य न्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल न्यायमूर्ती पी. सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार […]

सांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू..

सांगली : विविध आंदोलने, आगामी सण, उत्सव, जयंती, यात्रा, जत्रा, उरूस आदिच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा […]