Pune : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून 38 लाखांचे परकीय चलन जप्त; एकास अटक

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – परकीय चलनाची तस्करी करणाऱ्या एकास सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून काल (दि. २३) सायंकाळी अटक केली त्याच्याकडून सुमारे ३८ लाख ४१ हजार रुपयाचे परकीय चलन जप्त […]

New Delhi : केंद्रात भाजप आघाडीवर; काँग्रेस दोन क्रमांकावर

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला गुरुवारी सकाळी आठ वाजता सुरुवात झाली आहे. केंद्रात पुन्हा मोदी सरकार येणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ५४२ पैकी ५१६ जागांवरील सुरुवातीचे कल हाती आले […]

Pune : मावळमधून श्रीरंग बारणे आघाडीवर, पार्थ पवार पिछाडीवर; तर शिरूरमधून डॉ. अमोल कोल्हे आघाडीवर, आढळराव पिछाडीवर

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे मतमोजणी सुरू झाली आहे. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आघाडीवर तर पार्थ पवार पिछाडीवर आहेत. त्यांच्या मतांमध्ये सुमारे तेरा […]

Kolhapur : राजारामपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतही पोलिसांचा रूट मार्च

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (शरद माळी/प्रतिनिधी) – येथील राजारामपुरी पोलीस स्टेशन हद्दीत विधानसभा मतदारसंघ 274 विविध आर्थिक संवेदनशील भागात रूटमार्च घेण्यात आला. यामध्ये दौलतनगर, तीन बत्ती चौक, जागृतीनगर, नवश्या मारुती चौक बाईचा पुतळा, 1 ते […]

Sangli: भयमुक्त वातावरणात आणि निष्पक्षपातीपणे निवडणूक पार पाडण्यासाठी आदेश जारी

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 च्या जाहीर कार्यक्रमानुसार सांगली जिल्ह्यातील 44-सांगली लोकसभा व 48-हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे मतदान दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी आहे. ही निवडणूक विना अडथळा व भयमुक्त वातावरणात […]

Kolhapur : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (जावेद देवडी/प्रतिनिधी) – युवा पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य आणि साप्ताहिक बहुजन रयत यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी ‘बहुजन रयत’चे संपादक कमलाकर सारंग […]

Kolhapur : श्री राम नवमीनिमित्त कदमवाडी-भोसलेवाडीत महाप्रसादाचे वाटप

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (शरद माळी/प्रतिनिधी) – कदमवाडी-भोसलेवाडी परिसरामध्ये गगनगिरी को-ऑप.हौसिंग सोसायटीमध्ये प्लॉट नंबर ५-६ च्या बाजूस असलेल्या खुल्या जागेत दिपकसिंह पांडुरंग पाटील यांच्या अथक परिश्रमातून गेली ९ वर्षे मंदिरासाठी कोर्ट कचेरी आणि ९ वर्षांपूर्वी […]

Kolhapur: युवा पत्रकार संघाच्या वतीने ‘इकोफ्रेंडली’ रंगपंचमी साजरी

कोरडी रंगपंचमी साजरी करून “पाणी वाचवा, देश वाचवा” चा दिला संदेश मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – युवा पत्रकार संघाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही कोरडी रंगपंचमी सोमवारी (दि. 25 /3 /2019) साजरी करून “पाणी वाचवा, देश वाचवा” […]

Pune: सातारा रोडवरील शिंदेवाडी येथे शिवशाहीसह 10 बस जळून खाक

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – पुणे -सातारा रोडवरील शिंदेवाडी येथील एका गॅरेजमध्ये बुधवारी (20 मार्च) लागलेल्या भीषण आगीत सुमारे शिवशाही बससह 10 खासगी बस जळून खाक झाल्या आहेत. पुणे -सातारा रोडवर शिंदेवाडी येथे बसचे बॉडी […]

Londan : पीएनबी घोटाळा प्रकरण : कर्जबुडव्या निरव मोदीला अटक

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी हजारो कोटींचा चुना लावून फरार आरोपी नीरव मोदीला अखेर लंडनमध्ये अटक केली. आता अंमलबजावणी संचालनालयाकडून नीरव मोदीची संपत्ती विकली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले आहे. त्याच्या […]