पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे २०२१/२०२२ चे शिलकी अंदाजपत्रक

 देवस्थान समितीची अंदाजपत्रकिय वार्षिक सर्वसाधारण सभा समितीच्या मुख्य कार्यालयात पार पडली यावेळी अध्यक्ष महेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सचिव श्री विजय पोवार यांनी अंदाजपत्रक सादर केले यावेळी समितीच्या कोषाध्यक्ष सौ.वैशालीताई क्षिरसागर, सदस्य शिवाजीराव […]

क्षयरोग कामकाजात कोल्हापूर महानगरपालिका राज्यात अव्वल

      क्षयरोग विभाग, कोल्हापूर महानगरपालिका क्षयरोग कामकाज उद्दिष्टपुर्तीसाठी आवश्यक संशयित क्षयरुग्ण थुंकी नमुने तपासणी, निदान, औषधोपचार या सर्वच निकाषांवर उत्कृष्ट काम केलेमुळे महाराष्ट्रातील 22 महानगरपालिकांमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेने अव्वल स्थान प्राप्त केले.             हे यश प्राप्त […]

क्षयरोग नियंत्रण सोसायटी, कोल्हापूर महानगरपालिका क्षयरोग कामकाजात कोल्हापूर महानगरपालिका राज्यात अव्वल

हे यश प्राप्त करणेसाठी क्षयरोग विभागाकडील अधिकारी आणि कर्मचारी यांनी सन 2020 मध्ये सरकारी दवाखान्या बरोबरच खाजगी दवाखान्यात निदान होणारे क्षयरुग्ण यांचेवर अधिक लक्ष केंद्रीत केले. कारण सरकारी दवाखान्यात निदान होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत खाजगी दवाखान्यांकडील […]

शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील – कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम

ताकारी पंपगृह विभाग क्रमांक 1 च्या वितरीका क्रमांक 2 चे पाणी परिचलन व पाणी पूजन शाश्वत शेती करण्यासाठी पाण्याचीही शाश्वती असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याला पाण्याचा कायमस्वरूपी स्त्रोत निर्माण झाल्यानंतर शेती उत्पादनाच्या माध्यमातून शेतकऱ्याचे जीवनमान उंचावेल. […]

तेरा गावांचे पाणी बंद, तर कार्यालय बंद

१३ गावे ही शहरा लगतची असून या गावांची लोकसंख्या ही मोठी असून या गावांना पाण्यासाठी कोणतीही दुसरी पर्यायी व्यवस्था नाही. या गावांचा पाणीपुरवठा तोडल्यास जनतेमध्ये प्रचंड असंतोष उफाळून येईल व जनतेबरोबर शिवसेना आपल्या विरोधात आंदोलन […]

मणकर्णिका कुंड उत्खननात सापडल्या ४५७ वस्तू, मेड इन जर्मनीची रिव्हॉल्व्हर; काडतूसे, प्राचीन मूर्ती

अवघ्या सहा ते सात इंच लांबीची ‘मेड इन जर्मन’ रिव्हॉल्व्हर, एक जिवंत काडतूस, आठ बुलेटचा संच, १३५ दुर्मीळ नाणी, प्राचिन मूर्ती, काचेच्या वस्तू आदी ४५७ वस्तू करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या आवारातील मणकर्णिका कुंडाच्या उत्खनात […]

महिला दिनानिमित्त महालक्ष्मी सखी मंच आनुवंशिक विकारांचे निदान करणारे शिबीर उत्साहात …

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोल्हापुरात थायरॉईड, रक्तघटक तपासणीसह अनुवंशिक विकारांचे निदान करणाऱ्या इलेक्टरोफेरोसिस चाचण्या आणि नेत्र तपासणी शिबिराचा पश्चिम महाराष्ट्रातील पहिलाच मोफत उपक्रम राबविण्यात आला. महालक्ष्मी सखी मंचच्या पुढाकाराने समवेदना मेडीकल फौंडेशन , हिंद […]

महिलादिनाच्या निमित्ताने शाश्वत प्रतिष्ठानच्यावतीने परिवर्तनवादी सामाजिक कार्यकर्त्या दिपा शिपुरकर यांचा सत्कार

शाश्वत प्रतिष्ठानच्यावतीने महिलादिनाच्या निमित्ताने परिवर्तनवादी सामाजिक कार्यकर्त्या दिपा शिपुरकर यांचा सत्कार शाश्वत प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॅ गुरुदत्त म्हाडगुत आणि उपाध्यक्ष राहुल चौधरी यांचे हस्ते ग्रंथ आणि फुलझाडाचे रोप देऊन करण्यात आला. एड्स नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रम […]

महिला दिनानिमित्त शिवसेना भगिनी मंच तर्फे “अभिमान मातेचा, सन्मान मुलींचा” उपक्रम

०८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याच महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेना व भगिनी मंचच्या वतीने “अभिमान मातेचा, सन्मान मुलींचा” हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मुलींचा जन्मदर वाढवणे, बेटी […]

मराठा महासंघ स्वयंरोजगार शिबिरास प्रतिसाद

अखिल भारतीय मराठा महासंघ महिला आघाडीच, मराठा स्वराज्य भवन ट्रस्टच्या वतीने महिला दिनाच्या औवचित्य साधून महिलांसाठी महिला स्वंयरोजगार प्रशिक्षण शिबिर मोफत आयोजित केले होते यावेळी महिलांना फिनेल, वॉशिंग पावडर, लिक्विड सोप, अगरबत्ती, सेंट व इतर […]