उद्योगपती सांगलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार वर्ग व महिला कर्मचारी यांना अर्थसहाय्य
विशेष प्रतिनिधी : शरद गाडे सांगली : कोविड – १९ मुळे सरकारने लाँकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. पण यामुळे उद्योग-व्यवसाय व कामगार वर्गाला खूप अडचणीला सामोरे जावे लागले. व्यवसायिकांना इच्छा असून देखील आपल्या कामगारांना मदत करत […]








