आय. जी. एम. रुग्णालयाकडील ४८ कर्मचाऱ्यांच्या समावेशनास शासनाची मान्यता राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर..

इचलकरंजी/प्रतिनिधी दि.२३ : आय. जी. एम. रुग्णालयातील ४८ कर्मचाऱ्यांच्या समावेशनाबाबतचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कर्मचाऱ्यांच्या समावेशनाला मान्यता दिली आहे. या सर्व ४८ कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागाकडे लवकरच सामावून घेतले जाईल, […]

मानसिंग बोंद्रे यांचे बेछूट गोळीबार प्रकरणी अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला.

कोल्हापूर प्रतिनिधी; परिसरात फिल्मी स्टाईलने गोळीबार केल्या प्रकरणी संशयित मानसिंग बोंद्रे याच्यावर जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, घटना घडल्यापासून तो फरार आहे. त्याने अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला असून […]

ॲट्रॉसिटी कायदा: पीडितांना तात्काळ पेन्शन लागू करा : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर, प्रतिनिधी दि. २२ : अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्रॉसिटी) कायद्यांतर्गत जिल्ह्यात दाखल झालेल्या खून आणि मृत्यू प्रकरणांमध्ये सन १९९५ पासून प्रलंबित असलेल्या पीडित वारसांना तात्काळ पेन्शन लागू करा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार […]

राजर्षी शाहू गव्हर्मेंट बँकेवर राजर्षी शाहू सत्तारूढ पॅनेल पुन्हा विजय…

  विशेष प्रतिनिधी मार्था भोसले: राजर्षी शाहू गव्हर्मेंट बँकेच्या निवडणुकीची सर्व गटातील मतमोजणी पूर्ण झाली. यामध्ये राजर्षी शाहू सत्तारूढ पॅनेलचे १४ उमेदवार आणि विरोधी परिवर्तन आघाडीचा १ उमेदवार निवडून आला आहे. रविवार (दि.१९) डिसेंबर रोजी […]

केडीसीसी बँक निवडणुकीत शिवसेनेकडून सहकार्याची अपेक्षा: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

जावेद देवडी : कोल्हापूर कागल, दि.२१: केडीसीसी बँकेच्या निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष, शिवसेना, जनसुराज्य आणि मित्रपक्षाचे महाविकास आघाडीचे पॅनेल आकारास येत आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून सहकार्याची अपेक्षा आहे, अशी साद ग्राम मविकास मंत्री हसन […]

आणि “ट्विटर” मुळे ओळख मिळाली.. दयानंद कांबळे माहिती उपसंचालक दिल्ली.

आठवणींना उजाळा सन २०१० च्या मे महिन्यातील ती गोष्ट असेल. मी त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचा जिल्हा माहिती अधिकारी या पदावर कार्यरत होतो. त्यावेळी मी जनसंपर्क नव्या माध्यमांशी आणि नव्या तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयोग केला होता. शासनात सर्वप्रथम […]

गार्डन्स क्लब आयोजित ५१ वे पुष्पप्रदर्शन येत्या २४ आणि २५ डिसेंबरला..

विशेष वृत्त : अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी: गार्डन्स क्लब कोल्हापूर आणि राजर्षी शाहू छत्रपती महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ५१ व्या पुष्प प्रदर्शनाचे आयोजन शुक्रवार दिनांक २४ आणि शनिवार दिनांक २५ डिसेंबर रोजी कृषी […]

जिल्ह्याचे दोन्ही मंत्री केडीसीसी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालक म्हणून बिनविरोध निवड..

विशेष वृत्त : शिवाजी शिंगे कोल्हापूर दि. २० : जिल्ह्याचे दोन्ही मंत्री जिल्हा बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल जिल्ह्यात राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची […]

बँकांनी सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करावी-पालकमंत्री सतेज पाटील

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर, प्रतिनिधी दि. २० : सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांच्या बचत ठेवींचे संरक्षण करण्यासाठी बँकांनी आपल्या तंत्रज्ञानात सुधारणा करण्याबरोबरच ठेवीदारांसाठी अभियानाच्या माध्यमातून सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करावी, अशा सूचना पालकमंत्री […]

रोजगार निर्मिती करुन तृतीयपंथीयांचे सक्षमीकरण करण्यावर भर जिल्हाधिकारी राहुल रेखावार

रोजगार निर्मिती करुन तृतीयपंथीयांचे सक्षमीकरण करण्यावर भर जिल्हाधिकारी राहुल रेखावार ठळक मुद्दे- ◆ पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘तृतीयपंथीय सक्षमीकरण योजना’ राबविण्यात येणार ◆ तृतीयपंथीयांमध्ये स्वाभिमान व आत्मसन्मान निर्माण करण्यासाठी गुरु आणि चेले […]