मिडिया कंट्रोल न्यूज चैनल च्या बातमीची नागदेवाडी व पाडळी खुर्द ग्रामपंचायतने घेतली दखल..
कोल्हापुर प्रतिनीधी, ग्रामपंचायत नागदेव वाडी व,पाडळी खुर्द संयुक्त हद्द जिल्हापरिषद कॉलनी लगत गणेश पार्क समोर कचरा पसरुन दुर्गंधी पसरली होती. नागरिकांच्या कडून आमच्या कार्यालयास काही फोटो व्हिडिओज पाठवून देऊन याची माहिती दिली होती. मिडिया कंट्रोल […]









