दक्षिण भारत जैन सभेच्या जैन महिला परिषदेतर्फे दि. 7 व 8 रोजी सांगली येथे गोदा महोत्सवाचे आयोजन…

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क   सांगली प्रतिनिधी, विनोद पाटील, दक्षिण भारत जनसभेच्या जैन महिला परिषदेत तर्फे दि. 7 व 8 ऑक्टोबर 2023 ला कच्छी जैन भवन, राम मंदिर चौक, सांगली येथे गोदा महोत्सवाचे आयोजन केले […]

कोल्हापूरचे पालकमंत्री तथा मंत्री वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य ना. हसन मुश्रीफसो यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी दि.8 रोजी महाआरोग्य शिबिर…..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क रविवारी धर्मदाय महा-आरोग्य शिबीराचे कोल्हापूर येथे आयोजन कोल्हापूर, दि. धर्मादाय सह आयुक्त कार्यालय कोल्हापूर विभाग, कोल्हापूर रिजन ट्रस्ट प्रॉक्टिशनर बार असोसिएशन व कोल्हापूर विभागातील सर्व धर्मादाय रुग्णालये यांचे संयुक्त विद्यमाने धर्मादाय […]

कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम मुश्रीफ चाहत्यांना नूतन कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन…!

कोल्हापुर प्रतिनिधी, कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री नामदार हसन साहेब मुश्रीफ यांची प्रतिक्रिया… करवीर निवासिनी आई श्री. अंबाबाई देवीच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या पाठबळाने मला कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले आहे. गेल्या ३५ -४० वर्षांच्या राजकीय व […]

कोल्हापूर पालकमंत्री पदी मंत्री हसन मुश्रीफ; जिल्ह्यामध्ये आनंदाचे वातावरण….

कोल्हापूर दि.4, जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले कोल्हापूर पालकमंत्री पदी मंत्री हसन मुश्रीफ यांची नियुक्ती झाल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी […]

वुई केअर आणि निसर्ग अंकुर ह्यांच्या वतीने येत्या २ आणि ३ ऑक्टोंबर रोजी रानभाज्या उत्सव…

  कोल्हापूर जावेद देवडी : सह्याद्री डोंगररांगा, कोकण आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत दुर्गम भागात. जंगलात संपूर्णतः नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या आणि सहजगत्या उपलब्ध होणाऱ्या आरोग्यकारी पौष्टिक व औषधी अशा या रानभाज्यांची ओळख सर्वांना होऊन निसर्गप्रेमींनी त्या […]

हृदय आणि फुफुसाच्या गंभीर आजारासाठी, पुण्यातील डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल द्वारे कोल्हापूर परिसरात ओपीडी सुरु..

जावेद देवडी कोल्हापूर, दि.30, हृदय विकार आणि फुप्फुसांच्या अतिगंभीर आजारांच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पिंपरी, पुणे यांचे कोल्हापुरातील डायमंड हॉस्पिटल (डॉ. साई प्रसाद), पद्मा क्लिनिक (डॉ. मनाडे) आणि सिद्धी विनायक नर्सिंग […]

करवीर पोलीसांनी मोटारसायकल चोरट्यास केले जेरबंद..

कोल्हापूर(प्रतिनिधी) करवीर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांनी गणेश उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सक्त पेट्रोलिंग करण्याचे मुखशील आदेश पोलीस कर्मचाऱ्यांना दिले होते. त्या आदेशाचे पालन करत असताना करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत […]

चांगुलपणाच्या चळवळीची मंथन बैठक २५-२६ सप्टेंबरला पन्हाळ्यात. देशभरातून निवडक समाजसेवी व मा. ज्ञानेश्वर मुळे यांची प्रमुख उपस्थिती..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर प्रतिनिधी, चांगुलपणाच्या चळवळीची मंथन बैठक २५-२६ सप्टेंबरला पन्हाळ्यात. देशभरातून निवडक समाजसेवी उपस्थिती असणार..   डॉ. ज्ञानेश्वर मुळे, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांच्या नेतृत्वाखाली काही वर्षांपूर्वी सुरू झालेल्या “चांगुलपणाची चळवळ” देशव्यापी […]

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डी.एम.मुळ्ये यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा….

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर, दि. 22 : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य व पासपोर्ट मॅन, मा. डी.एम. मुळ्ये कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दिनांक 23 सप्टेंबर 2023 रोजी दिल्लीहून […]

सतेज पाटलांनी सहकारावर बोलणे ही सहकाराची चेष्टा – मा.आमदार अमल महाडिक

 मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क  कोल्हापुर दि. 20 छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची सन २०२२-२३ ची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दि.२९/०९/२०२३ रोजी पार पडत आहे. कारखान्याचे आधुनिकीकरण, सहवीज निर्मिती प्रकल्प उभारणी व प्रगतीसाठी आम्ही करत असलेल्या […]