मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण सभेत कोल्हापुरातील नामवंत डॉक्टर यांनी पाठींबा देत मोफत आरोग्य तपासणीची या ठिकाणी केली सोय.
कोल्हापूर, मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण विराट सभेमध्ये डॉक्टर संदीप पाटील यांच्या पुढाकारातून कोल्हापूर कॅन्सर सेंटर, सिद्धिविनायक हॉस्पिटल, अंतरंग हाॅस्पीटल, साई कार्डियाक सेंटर आणि महाशक्ती ॲम्बुलन्स असोसिएशन तसेच कोल्हापुरातील नामवंत हॉस्पिटल,जीपीएचे अध्यक्ष डॉ. सातपुते […]









