देशात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे : ना रामदासजी आठवले

शिर्डी (प्रकाश कांबळे): देशात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला मदत मिळेल त्याचा विकास होईल जनगणनेचा कोणत्याही धर्माशी संबंध जोडू नये . ही जाती जनगणा आकड्याकरिता झाली पाहिजेल असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय […]

स्वप्नांचा प्रवास सांगणारा “बटरफ्लाय” २ जूनला पासुन प्रेक्षकांच्या भेटीला….!

कोल्हापूर : सर्वसामान्य कुटुंबातील होममेकरच्या स्वप्नांचा प्रवास ‘बटरफ्लाय’ या चित्रपटातून उलगडणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मधुरा वेलणकर आणि अभिजित साटम ही रिअल लाईफ पती-पत्नीची जोडी मोठ्या पडद्यावर देखील एकत्र झळकणार आहे. उत्तम स्टारकास्ट, कसदार लेखन […]

शिवाजी विद्यापीठात उद्या ‘पायवाट’ शॉर्ट फिल्मचे स्क्रीनिंग….!

कोल्हापूर(अमर खोत) : शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने मंगळवार दि. २३ रोजी सकाळी साडेअकरा वाजता विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहामध्ये पुणे येथील सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या ऑडिओ-व्हिज्युअल प्रोग्रॅम विभागाचे प्रमुख मिथुनचंद्र चौधरी यांचे […]

वंचित उपेक्षित गरिबांचे “आधारवड” सामाजिक कार्यकर्ते आजम जमादार यांना रोटरी तर्फे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले…..

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क   कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर रॉयल्स, तर्फे २०२३ या वर्षा साठीचे ‘ सामाजिक, व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार’ २० मे रोजी प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सहाय्यक प्रांतपाल रो. सुजाता लोहिया […]

कोल्हापूर शहर कुंभार माल उत्पादक सहकारी सोसायटीसाठी आज मतदान…

विशेष वृत्त प्रमोद माजगावकर  (कोल्हापूर) – येथील कोल्हापूर शहर कुंभार माल उत्पादक सहकारी सोसायटीसाठी आज मतदान होत आहे.  एकूण अकरा जागांसाठी तेवीस उमेदवार रिंगणात असून चुरशीने मतदान होत आहे. बापट कॅम्प येथील कुंभार सोसायटी हॉलमध्ये […]

देशात पुन्हा नोट बंदी….!

दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २ हजाराच्या नोटांबद्दल एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. २ हजाराच्या या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे. परंतु या नोटा अद्याप बंद झालेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांनी देखील […]

ट्राफिक ऑफिस जवळ बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या अनोळखी व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू….

Kolhapur : कोल्हापूरातील ट्रॅफिक ऑफिसजवळ एक अनोळखी व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती.त्या व्यक्तीला उपचारासाठी सी पी आर येथे दाखल केले असता उपचारा दरम्यान डॉक्टरांनी त्या व्यक्तीला मृत घोषित केले.        पोलिसांकडून मिळालेली […]

परंपरा कायम राहणार की शिवाजी तरूण मंडळ इतिहास घडवणार…..!

कोल्हापूर : राजर्षी शाहू गोल्ड कप अखिल भारतीय फुटबाॉल स्पर्धेत अंतिम सामन्यात कोल्हापूरातील शिवाजी तरूण मंडळ विरुद्ध केरळ इलेक्ट्रिसिटी फुटबॉल क्लब एकमेकांसमोर तगडे आव्हान घेऊन उभे आहेत. कोण जिंकणार चांदीचा मानाचा चषक कोण होणार शाहू […]

शाहू गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेत केरळ अंतिम फेरीत दाखल….

Kolhapur : राजर्षी शाहू गोल्ड कप अखिल भारतीय फुटबाॉल स्पर्धेतील उपांत्य फेरीतील दुसरा सामना संयुक्त जुना बुधवारपेठ विरुध्द केएसईबी केरळ यांच्यात सामना खेळला गेला. केरळा संघानं सुरुवातीलपासूनचं शॉर्ट पासचा वापर केला. सामन्याच्या अवघ्या दुस-या मिनिटाला […]

Sangali Accident: सांगली येथे झालेल्या अपघातात कोल्हापूरचे पाच जण जागीच ठार….

कोल्हापूर: राष्ट्रीय महामार्गावर नुकताच एक भीषण अपघात हा झाला आहे. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सांगली येथे बायपासवर हा अपघात झाला आहे. यामध्ये जीप आणि विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरची जोरदार धडक होऊन ५ जण जागीच ठार झाले […]