जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी सर्वत्र शांततेत व सुरळीत मतदान सुरू

जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी सर्वत्र शांततेत व सुरळीत मतदान सुरू मोठ्या संख्येने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान करताना युवा वर्ग ( प्रयाग चिखली ) करवीर  अक्काबाई अनंता मस्कर वय वर्ष ८५ आपला […]

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. ५ : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले. मंत्रालयातील दालनात आयोजित उत्पन्नवाढ आढावा बैठकीत ते बोलत होते. […]

कोल्हापूरच्या महापौरपदी सौ.रुपाराणी निकम
उपमहापौर पदी अक्षय जरग यांची निवड

कोल्हापूर ता.६ :- कोल्हापूर महानगरपालिकेच्या ५१ व्या महापौरपदी नगरसेविका सौ.रुपाराणी संग्रामसिंह निकम यांची तर ४६ व्या उपमहापौरपदी नगरसेवक अक्षय विक्रम जरग यांची आज निवड झाली. पिठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे हे हया बैठकीच्या अध्यक्षस्थानी […]

डोंगराळ भागातील रस्त्यांची दुरावस्था पाहून रयतेचा आमदार सुरेश खाडे आज दुखी झाले.

  आमदार सुरेश खाडे गेली वीस वर्ष मिरज विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.या वीस वर्षात आमदार सुरेश खाडे यांनी आपल्या मतदार संघाच्या विकास कामासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी वाटप केला. हा रयतेचा आमदार दरवेळी निवडून येत […]

भिमा कृषी व पशू प्रदर्शन २०२६ १३ ते १६ फेब्रुवारी चार दिवस मेरी वेदर मैदान येथे आयोजित : खासदार धनंजय महाडिक यांची माहिती

 प्रदर्शनास भेट देण्याचे खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन कोल्हापूरमध्ये प्रथमच पाच फुटाचा इग्वाना (सरडा), बैलगाडा शर्यतीमधील प्रसिद्ध हरण्या बैल, १२ लाखाचा खिल्लार खौंड, १४०० किलोचा मुरा रेडा, ३० लिटर दुध देणारी एच एफ गाय खास […]

माजी सभापती प्रदिप झांबरे यांनी केला भाजपमध्ये प्रवेश, आमदार सतेज पाटील गटाला खिंडार

Media control news network कोल्हापूर – दक्षिण मतदार संघातील करवीर पंचायत समितीचे माजी सभापती आणि काँग्रेसचे नेते, मुडशिंगीचे रहिवासी प्रदिप झांबरे यांनी आज भाजप मध्ये प्रवेश केला. भाजपचा स्कार्फ झांबरे यांच्या गळ्यात घालून, खासदार धनंजय […]

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राची अपरिमित हानी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभेकडून भावपूर्ण श्रद्धांजली

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राची अपरिमित हानी नवी दिल्ली,२८: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनाबद्दल आज देशाच्या राजकीय वर्तुळातून तीव्र शोक व्यक्त करण्यात आला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रपती द्रौपदी […]

सामाजिक समरसता मंचामार्फत कोल्हापुरात ‘बंधुता परिषद’ 

Media control news network  कोल्हापूर प्रतिनिधी, २ जानेवारी १९४० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कराड येथील शाखेस भेट दिल्याच्या निमित्ताने गेल्या काही वर्षांपासून ‘बंधुता परिषद’ आयोजित करण्यात येते. या वर्षी प्रमुख पाहुणे […]

कोल्हापूर जिल्ह्याला “पर्यटन हब” म्हणून अधिकृत दर्जा द्यावा : आमदार राजेश क्षीरसागर यांची मागणी
राष्ट्रीय पर्यटन दिनी ई - मेल द्वारे केले मागणीचे निवेदन सादर

Media control news network कोल्हापूर दि.२५ : देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी पर्यटनाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि जागतिक समुदायामध्ये भारतीय पर्यटनाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय पर्यटन दिन आज २५ जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो. कोल्हापूर जिल्हा हा ऐतिहासिक, धार्मिक, […]

चॅनेल बी च्या वर्धापन दिनानिमित्त खासदार महोत्सवांतर्गत घेतलेल्या खुल्या निसर्ग चित्र स्पर्धेला उदंड प्रतिसाद

Media control news network कोल्हापूर दि.२४, चॅनेल बी च्या वर्धापनदिनानिमित्त खासदार महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम आणि स्पर्धा सुरू आहेत. या अंतर्गत खुली निसर्ग चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. एकाहून एक सरस […]