(IND Vs SL) शतकांचा बादशहा विराट कोहली….!

गुवाहाटी : भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यान वनडे मालिकेतील पहिला आज खेळला गेला. गुवाहाटी येथील बारसपारा स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने पुन्हा एकदा क्रीडाविश्वाची मने जिंकली. विराटने आपल्या वनडे कारकिर्दीतील […]

लिंगाप्पा यमनाप्पा गड्डे यांचे निधन !

दुःखद निधन आपले मित्र व युवा पत्रकार संघाचे राज्य सदस्य सदानंद गड्डे यांचे वडील लिंगाप्पा यमना गड्डे व व (76) यांचा आज थोड्या वेळा पुर्वी निधन झाले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना भावपूर्ण […]

कोल्हापूर जिल्हा डिजिटल मीडिया संपादक -पत्रकार संघ आयोजित पत्रकार दिन उत्साहात साजरा….!

कोल्हापुर : सध्याचे युग हे समाज माध्यमाचे आहे . मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमा पेक्षा डिजिटल माध्यम गतिशीलतेमध्ये दोन पावले पुढे आहेत. त्यामुळेच जाहिरात विश्वातील वार्षिक सत्तर हजार कोटीच्या ऊलाढालित डिजिटल माध्यमाचा वाटा सत्तावीस हजार कोटी […]

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी पदभार स्वीकारला

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी पदभार स्वीकारला कोल्हापूर, दि. १९ जावेद देवडी – सुनील फुलारी यांची कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, सद्याचे पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार लोहिया यांची पिंपरी चिंचवडचे […]

शिवाजी विद्यापीठात कॅमेरा हँडलिंग कार्यशाळा संपन्न…!

विशेष वृत्त अजय शिंगे-काजल बुवा   कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. कै. ग. गो. जाधव अध्यासन केंद्रात कॅमेरा हँडलिंग कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.  कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यासानाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी आजच्या कॅमेरा […]

सीमावर्ती भागातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवर परस्परांमध्ये समन्वय वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व राज्यपाल थावरचंद गेहलोत

कोल्हापूर : महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाचा परस्परांमध्ये उत्कृष्ट समन्वय असून तो आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिल्या.महाराष्ट्र […]

अजित चव्हाण यांनी केले चित्रकार खिलारेंचे कौतुक!

मुंबई प्रतिनिधी/जर्मनीतील बर्मन शहरात दि.१५ ते ३० ऑक्टोबर २०२२ या कालावधीत होत असलेल्या ओनिल आर्ट गॅलरीत सोलापूर येथील विख्यात चित्रकार नितीन खिलारे यांची चित्रे सजलेली असतानाच मुंबईत काल भारत सरकारच्या टेक्सटाईल कमिटीचे सचिव व मुख्य […]

शाहू स्मारक भवन येथे राज्यस्तरीय काव्य संमेलन संपन्न….

विशेष वृत्त अजय शिंगे  कोल्हापुर :  लोकराजा राजर्षी शाहू महाराज स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त लोकराजा ऊर्जामैत्री परिवार कोल्हापूर तसेच मुक्तबंध विचारमंच कागल यांच्या तर्फे ‘काव्यांगण’ हे राज्यस्तरीय कविसंमेलन शाहू स्मारक भवन येथे पार पडले. कधी प्रिय व्यक्तीविषयीची […]

मै चंदन चोरी करने से रुकुंगा नही सा…. सां-मि-कु. महापालिकेला चंदन झाड चोराचे पुन्हा आव्हान

विशेष वृत्त: कौतुक नागवेकर/ बापट मळ्यात पुन्हा चंदनाच्या झाडाची चोरी काही दिवसापूर्वी चंदनाचे झाड चोरून नेल्याचे प्रकरण उघडकीस आले होते तपास यंत्रणेने गती वाढवून काही चोरट्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई केली होती, पण काही दिवसातच […]

जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी दीपावलीच्या पूर्वसंध्येलाच पोलीस कर्मचाऱ्यांना दिली खुशखबर…

क्राईम रिपोर्टर जावेद देवडी पोलीस कर्मचारी सातत्याने आव्हानात्मक काम करीत असतात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पालन करून कटाक्षाने काम करत असताना कर्तव्यात कसूर होऊ नये यासाठीही भान ठेवून सेवा बजावत असतात व सर्व सामान्य लोकांना समाधान कारक […]