पत्रकार दिनाच्या व्यथा लेखक गायत्री सरला दिनेश घुगे (मुंबई)

६ जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकारिता दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी पत्रकारांसाठी हा जणू एक सणचं असतो. आपल्या सर्वांची पत्रकारिता ज्या एका मूळ पुरुषामुळे उभी राहिली, त्या बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिनी हा दिवस […]