कुठेही गर्दी, आरोग्याचे नियम तोडलेले चालणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जिल्हाधिकारी, आयुक्तांना स्पष्ट निर्देश..

मुंबई/ प्रतिनिधी: कोरोनाचे आव्हान संपलेले नाही. ब्रेक दि चेनमध्ये आपण जे निकष आणि पाच पातळ्या  लेव्हल्स ठरविल्या आहेत त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांच्याबाबतीत निर्णय घ्यायचा आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत तसेच […]

हिंदू-मुस्लिम बांधवांच्या वतीने शिवस्वराज्य दिन उत्साहात मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांच्या पुढाकाराने झाला सोहळा..

कोल्हापूर/प्रतिनिधी : छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात मुस्लिम मावळ्यांना प्राधान्याने स्थान देण्यात आले होते.स्वराज्य निर्मितीत मुस्लिम मावळ्यांचे योगदान वादातीत होते.नेमकी हीच भूमिका घेत आज कोल्हापुरात झालेल्या शिवस्वराज्य दिन सोहळ्यात कोल्हापूरच्या पुरोगामी ,शिवप्रेमी मुस्लिम मावळ्यांना मानाचं स्थान […]

पोलीस निरीक्षक संजय मोरे, भुदरगड पोलीस ठाणे यांचा खुलासा….

विशेष वृत्त जावेद देवडी पोलीस निरीक्षक संजय मोरे, भुदरगड पोलीस ठाणे यांचा खुलासा…. भुदरगड पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक 28/ 5 /2021 रोजी भुदरगड पोलीस ठाण्याचे वाहतूक विभागाचे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय शिंदे हे आंबिटकर पेट्रोल […]

धंद्यात तेजी मंदी ग्रुपतर्फे कोविड काळात गरजुंना जीवनाआवश्‍यक वस्‍तु कीट वाटप, तसेच पोलिसांना पाणी व फळे वाटप

गेली ९ वर्षां पासून वोटसप ग्रुप चालू आहे, अनेक अशी उदाहरणे देता येतील उदा, भुकंप , महापूर,आता करोना तसेच कोवीड सेंटर, सीपीआर, रस्त्यावर गरजू लोकांना, जेवण, नाष्टा रोज देतात, पोलिस कर्मचारी, आशा वर्कर्स, मनपा कर्मचारी, […]

लहान मुलांमधील संसर्गाबाबत बेसावध राहू नका, वेळीच डॉक्टरला दाखवा– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

विशेष वृत्त : कोल्हापूर जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडून मुंबई दि २३ मे : कोविड विरुद्धच्या लढ्यात डॉक्टर्सना मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेस वाढता प्रतिसाद असून आज या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात […]

कोल्हापूर लॉकडाऊन विषयी जिल्हाधिकाऱ्यांचा नवीन आदेश कडक लॉकडाऊन शिथिल होणार

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लॉकडाऊन विषयी जिल्हाधिकाऱ्यांचा नवीन आदेश कडक लॉकडाऊन शिथिल होणार हॉटेलची पार्सल सेवा, एमआयडीसीतील उद्योग, बॅंका सुरू राहणार आहेत. मात्र अत्यावश्‍यक व जीवनावश्‍यक वगळता इतर दुकाने, व्यापार बंद राहणार आहे. […]

सायबर क्राईम मध्ये शाहूपुरी पोलिसांची मोठी कामगिरी…

विशेष वृत्त: जावेद देवडी सायबर क्राइम करणार्‍या ठगांना शाहुपूरी पोलीसांनी दिला दणका देशात व संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाचे सर्व पदाधिकारी कर्मचारी २४ तास प्रयत्न करत आहेत त्यात महत्वाचे कर्तव्य बजावणारे कोरोना योद्धे […]

पत्रकारांना कोविड योद्ध्यांचा दर्जा कोविड योद्धे म्हणून लसीकरणाला प्राधान्य : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर, दि.१८: कोरोना महामारीशी सुरू असलेल्या लढाईत महत्त्वाचा घटक असलेल्या महाराष्ट्रातील औषध विक्रेते व पत्रकारांना कोविड योद्धा म्हणून मान्यता देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. त्यानाही लसीकरणासाठी प्राधान्य देणार असल्याची ग्वाही, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. […]

आता पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर आणि सर्व सवलती जाहीर होण्यासाठी हे करावंच लागेल युवा पत्रकार संघाच्या बैठकीत निर्णय..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क पत्रकारिता परिणामकारक सर्व सामान्यांना न्याय देण्यासाठी हत्यार आहे पण खुद्द पत्रकार मात्र शासनदरबारी आपल्या स्वतःच्या न्याय हक्कासाठी अपयशी असल्याचे दिसून येते. सर्व प्रिंट मीडिया इलेक्ट्रिक मीडियाने प्रसार माध्यम सोशल मीडिया यांनी […]

लसीकरण केंद्रावर शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गारगोटी पोलीसांनी केला एकावर गुन्हा दाखल.

विशेष वृत्त : जावेद देवडी दि. १२ ग्रामीण रुग्णालय गारगोटी येथे लसीकरण सुरू असताना लसीकरण केंद्रावर एका व्यक्तीने घातला धिंगाणा. ५:०० वा . सुमारास बाळू उर्फ सर्जेराव पंढरीनाथ चौत्रे रा. गारगोटी हा ग्रामीण रुग्णालय गारगोटी […]