गडमुडशिंगी ग्रामपंचायत प्रशासकपदी नंदकुमार गोंधळी यांच्या नावाची चर्चा :बंटी पाटील गटाला संजीवनी मिळण्याची शक्यता

कोल्हापूर प्रतिनिधी महेश सोनवणे : गडमुडशिंगी ता.करवीर , जि.कोल्हापूर येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक मुदत संपत आहे . कोरोना विषाणू महामारीमुळे निवडणुका न घेता मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर ” प्रशासक ” म्हणून खाजगी व्यक्ती व प्रशासकीय अनुभव असणारी […]

महावितरण अधिकारी/ कर्मचारी माणूस आहे की मशीन ! . . लेखक महेश सुतार

आज लिहिण्याची गरज पडली आहे. की सध्या सर्व जगावर कोरणा सारख्या भयंकर आजाराचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्व जगावर घरातच राहण्याची वेळ आली आहे,    आपण दैनंदिन जी कामे करत होतो ते काम या आजाराने […]

आजपासून ३१ जुलै पर्यंत लॉक डाऊन शिथिल…..लॉक डाऊन मध्ये हे सुरू…..हे बंद …असणार

कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण : सोमवार २७ जुलै पासून ३१ जुलै पर्यंत प्रतिबंधित आदेशाची मुदत वाढविण्यात येत असली तरी, यामध्ये काही बाबींना सूट देण्यात आली आहे.  व्यापारी आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरु […]

समाज माध्यमांवरील खोट्या संदेशाबाबत सतर्क रहा: जिल्हा माहिती अधिकारी

समाज माध्यमावरील  खोट्या संदेशाबाबत सतर्क रहा अधिकृत माहितीसाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या फेसबुक पेजला, ट्वीटर हँडलला फॉलो करा.   मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क (जिल्हा माहिती कार्यालय) : “आताची सर्वात मोठी बातमी, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश, या मथळ्याखाली खोटे संदेश […]

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उस्मानाबाद येथील आरटीपीसीआर कोविड तपासणी प्रयोगशाळेचे ऑनलाईनद्वारे उद्घाटन

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क :  राज्यातील लॅबची संख्या दोन वरून १३१ पर्यंत प्रत्येक गावामध्ये कोरोना दक्षता समितीची स्थापना करणार प्रत्येक लॅबमध्ये संशोधनासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करावा. कोरोनावर मात करण्यासाठी सर्व नागरिकांनी स्वयंशिस्त पाळली पाहिजे, असे मुख्यमंत्री […]

असे पुढारी आमचे वैरी. : लेखक तानाजी सखाराम कांबळे.

गुलामाला गुलामीची जाणीव झाल्याशिवाय तो बंड  करू  शकत नाही. डॉ.  बी. आर. आंबेडकर यांनी, एक मोठा आणि मौलिक असा सल्ला, भारत देशाला दिला आहे. भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये, डॉक्टर आंबेडकर यांचे दलित वगळता अन्य समाजाला नेतृत्व […]

कोल्हापूर सराफ बाजार शनिवारपासून तीन दिवस बंद ठेवणार : अध्यक्ष कुलदीप गायकवाड

कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्याच्या अनुषंगाने शनिवारपासून तीन दिवस सराफ बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी आज दिली. ते म्हणाले, शहरातही कोरोनाचा संसर्ग […]

डॉक्टर्स डे निमित्त जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन कोल्हापूर (जीपीए) तर्फे मातोश्री वृद्धाश्रममधील वृद्धांची तपासणी

कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण : जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन कोल्हापूर जीपीएतर्फे  शिंगणापूर रोड येथील मातोश्री वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील वयोवृद्धांची मोफत रक्त तपासणी करून समुपदेशन व मोफत औषध देऊन डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला.     […]