फ्रान्स येथे झालेल्या १० इंटरनॅशनल चित्रकला स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील दिव्यांग तरुणाची सुवर्ण पदकाला गवसणी.

(अनिल खंडागळे-प्रतिनिधी)  रायगड :- रायगड जिल्ह्यातील पाली-सुधागड येथील तळई गावचा सुपुत्र चेतन पाशिलकर या तरूणाने आपल्या मेहनतीच्या आणि अथक परिश्रमाच्या जोरावर फ्रान्स येथे झालेल्या “१० व्या इंटरनॅशनल एबीलिंम्पिक्स चित्रकला स्पर्धेत” पहिले सुवर्ण पदक पटकावुन नवा […]

शिवशंभो प्रतिष्ठान सामाजिक संस्थेकडे अनेक तरूणांचा कल वाढतोय,हीच आमच्या कार्याची खरी पोहच पावती आहे.-सुशांत भोकटे…!

रोहा प्रतिनिधी अमर पवार  रोहा  :-सध्याची राजकिय परिस्थिती पाहता बर्याच तरूणांचा राजकारणातील आकर्षण कमी झालेला दिसतोय.राजकिय काम करण्यापेक्षा अनेक तरूणांचा कल हा राजकारण-विरहित सामाजिक कार्याकडे वाढताना दिसतोय.असच काहीस चित्र रोहा तालुक्यातील धाटाव विभागात पहायला मिळाल.गेली […]

युवा पत्रकार संघ रोहा तालुका “अध्यक्षपदी अमर पवार” आणि “सचिवपदी अनिल खंडागळे” यांची नियुक्ती…!

दिपक भगत रायगड जिल्हा प्रतिनिधी  रोहा-प्रतिनीधी : रोहा तालुक्यात समाजिक कार्यात अग्रेसर असणारे तरुण,आपल्या सामाजिक कार्यातून अनेक सामान्य लोकांच्या हक्कासाठी प्रयत्नशील असणारे “अमर पवार आणि अनिल खंडागळे” यांची नुकतीच “युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य-संस्थापक तथा […]

रोहा तालुक्यात शिंदेशाहिचा प्रभाव वाढतोय,ठिक-ठिकाणी विकास कामांचा नारळ फुटतोय….!

रायगड जिल्हा प्रतिनिधी दिपक भगत   रोहा-रायगड :  काही महिण्यांपुर्वीच महाराष्ट्र राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर अनेक राजकिय घडामोडी वेगाने घडत गेल्या.रोहा तालुक्यात देखील अशाच घडामोडी घडत असताना रोहा तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी निष्ठावंत शिवसैनिक अॅड.मनोजकुमार शिंदे […]

आ.अनिकेत तटकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रतोदपदी निवड ही रायगडकरांसाठी अभिमानाची…

दिपक भगत रायगड जिल्हा प्रतिनिधी  कोल्हापूर : (रोहा-रायगड)महाराष्ट्र विधानपरिषदेतील विधानमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रतोदपदी आ अनिकेत तटकरे यांची नियुक्ती झालेली असुन प्रत्येक राजकीय पक्षाचा एक व्हीप (प्रतोद) असतो. आपल्या पक्षाच्या सर्व आमदारांवर नियंत्रण ठेवण्याचे काम […]

रायगड जिल्हासह-रोहातील सरकारी-निमसरकारी कर्मचारी बेमुदत संपावर…..!

रायगड जिल्हा प्रतिनिधी दिपक भगत  रोहा-रायगड : महाराष्ट्र राज्यातील सरकारी-निमसरकारी,शिक्षक-शिक्षकेतर,महानगरपालिका,नगरपालिका,नगरपरिषद,नगरपंचायती कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी यांनी दिनांक १४/०२/२३ रोजी आपल्या विविध मागण्यांसाठि बेमुदत संपाचा बडगा उभारलेला आहे.कारण यापूर्वी प्रलंबित मागण्यासाठी मध्यवर्ती संघटना व ईतर घटक संघनेच्या […]

किल्ल्यांचे पावित्र्य अबाधित ठेवून टप्प्याटप्प्याने गड किल्यांच्या संवर्धन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे..

  वृत्त कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाकडून मुंबई दि १३: राज्यातील गड किल्ल्यांचे पावित्र्य टिकवून त्यांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन करण्यासंदर्भात आता पाऊले टाकण्यात येत असून राज्यातील दूर्ग प्रेमी, दूर्ग संवर्धक, गिर्यारोहक यांनी यासंदर्भातील आपल्या सूचना व प्रस्ताव […]